Monday, September 28, 2020
Home अ‍ॅटो-मोटो

अ‍ॅटो-मोटो

मुंबई :वंचित मुलींना ‘न्यू नॉर्मल' आयुष्यासाठी सज्ज करण्याच्या उद्ददेशाने एमजी मोटर इंडियाने ई लर्निंग उपक्रम सुरू केला आहे. इम्पॅक्ट या बालिका शिक्षणासाठी काम करणा-या एनजीओसोबत ‘इम्पॅक्टेक स्टुडिओ: ई शिक्षा, एक नई दिशा’ या नावाने उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कंपनीने पाच शहरांमध्ये १५...
मुंबई :ओकिनावा या आघाडीच्या 'मेक इन इंडिया'  इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने अधिकाधिक डिलरशिप विस्तारीकरण योजनांची घोषणा केली आहे. कंपनीचे सध्याचे ३५० हून अधिक डिलर नेटवर्क ५०० डिलरशिप नेटवर्कपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ब्रॅण्डने त्यांची उपस्थिती वाढवण्या व्यतिरिक्त प्रमुख डिलर्ससोबत उप-डिलर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योजना आखली...
नवी दिल्ली:निसान इंडियाने आज आपल्या बहुचर्चित बी-एसयूव्हीच्या कन्सेप्ट व्हर्जनचे अनावरण केले. निसान मॅग्नाइट असे नामकरण केलेली ही तंत्रज्ञान समृद्ध आणि शैलीदार बी-एसयूव्ही २०२० या आर्थिक वर्षात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. “मॅग्नेटिक” आणि “इग्नाइट” या दोन शब्दांच्या संयोगातून मॅग्नाइट असे नामकरण करण्यात आले आहे.५० टक्के ईएमआयमध्ये...
मुंबई :जावा पैराक ही 2020 मधील सर्वांच्या पसंतीस उतरलेली मोटरसायकल ठरली असून आता ती रस्त्यांवर कधी धावणार तसेच रात्रीच्या अंधारात तिच्यावर बसून फेरफटका मारण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या मोटारसायकलवर सुरुवातीच्या इएमआयवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. 20 जुलैपासून 'जावा' सर्वत्र मिळू शकणार आहे. पैराकला...
मुंबई :एकीकडे टाळेबंदी शिथिल करत असताना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आपल्या न्यायकक्षेत आरोग्य निगा पायाभूत सुविधा बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर फोर्स मोटर्सने आंध्रप्रदेश सरकारला एक हजारहून अधिक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. ज्यामध्ये 130 प्रगत जीवरक्षक ॲम्ब्युलन्स, 282...
नवी दिल्ली :निसान इंडियाने आज आपल्या बी-एसयूव्ही कन्सेप्टचे हेडलाइट्स आणि ग्रिल यांची झलक पेश केली. कंपनीच्या जागतिक मुख्यालयात १६ जुलै २०२० रोजी बी–एसयूव्ही कन्सेप्टचे जगासमोर प्रथमच अनावरण होणार आहे.भारतीय बाजारपेठेसाठीच्या कंपनीच्या या पहिल्याच काँपॅक्ट बी–एसयूव्हीमध्ये ब्रेकथ्रू उत्पादने आणि तंत्रज्ञानाने लोकांना सक्षम करणे हे निसानचे तत्त्वज्ञान ओतप्रोत...
नवी दिल्ली :देशांतर्गत प्रवासी विमानसेवा टप्याटप्याने सुरु करण्यात येत असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र अद्यापही सुरु झालेली नाही. जगावर असलेलं कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही. यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्तावित असणारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी...
मुंबई :लॉकडाऊनदरम्‍यान, २३ मार्च ते १० जूनदरम्‍यान टाटा मोटर्सने कोरोना विषाणू महामारीविराधोत लढणारे आवश्‍यक सेवा प्रदाते आणि प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेल्‍या कर्मचा-यांच्‍या २२५ वाहनांची पाहणी केली. या ग्राहकांनी टाटा मोटर्स विशेष सेवा हॉटलाइन क्रमांक १८००२०९५५५४ वर संपर्क साधला होता. लॉकडाऊनदरम्‍यान मेन्‍टेनन्‍स व दुरूस्‍ती सेवांच्‍या सुलभ कार्यसंचालन खात्रीसाठी आणि...
मुंबई :मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आज जीडब्ल्यूएमने आज महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य ठरावावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारतातील चीनचे राजदूत सुन वीडाँग यांच्या उपस्थितीत आज एमओयूवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. तळेगावमध्ये एका अतिप्रगत वाहन उत्पादन कारखान्यासाठी गुंतवणूक करणार असल्याचे या एमओयूद्वारे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. हा कारखाना जागतिक दर्जाच्या नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. त्याचबरोबर बेंगळुरू...
मुंबई :एमजी मोटर इंडियाने बहुप्रतीक्षित अशा हेक्टर प्लसचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. हलोल येथील अत्याधुनिक प्रकल्पात तयार झालेली हेक्टर प्लस ही ऑटोएक्सपो २०२० मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आली होती. जुलै २०२० मध्ये ती विक्रीस उपलब्ध असेल.हेक्टर प्लस ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ती भारतातील पहिली इंटरनेट कार...
- Advertisement -

Get in touch

2,787FollowersFollow
2,380FollowersFollow

Recent Posts

Most Popular

आता मुंबईतही इलेक्ट्रिकल ‘ओडिसी’

​मुंबई:स्वदेशी इलेक्ट्रीक टू-व्हीलर निर्मितीदार कंपनी, ओडिसी’ने मुलुंड, मुंबई येथे नवीन कंपनी मालकीच्या डिलरशीप उद्घाटनासोबत विक्री आणि सेवा जाळे विस्तारले आहे. ही सुविधा 850 चौरस फुटांवर...

‘माझगाव डॉक’चा आयपीओ २९ पासून…

मुंबई :माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीला मिनी रत्न I श्रेणीने पुरस्कृत करण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी...

89 रुपयांत सोन्याचे दिवस…

मुंबई :'गुडनाइट'च्या गोल्ड फ्लॅश कॉम्बो (मशिन + रिफिल) पॅक खरेदी करून सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 89 रुपये किंमत असलेले गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील सर्वात सामर्थ्यवान लिक्विड व्हेपरायझर असून त्याच्या फ्लॅश व्हेपर्स दृश्यमान आहेत. हे उत्पादन गुडनाइटची कुटुंबांना कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण पुरवण्याची बांधिलकी आणखी मजबूत करणारे असून याद्वारे त्यांना येत्या सणासुदीच्या काळात बक्षिसेही जिंकता येतील. या ग्राहकोपयोगी उपक्रमाचा एक भाग म्हणून गुडनाइटने 100 सोन्याची नाणी देण्याचे ठरवले आहे. या आठवड्यापासून 10 भाग्यवान विजेत्यांना दर आठवड्याला एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय अंतिम फेरीत 50 विजेते निवडले जातील व त्याची घोषणा दिवाळीपूर्वी होईल. या उपक्रमाद्वारे गुडनाइटने देशभरातील ग्राहकांना आनंद देण्याचे उद्देश ठेवले आहे. त्याशिवाय ब्रँडला गुडनाइट गोल्ड फ्लॅश या आपल्या अत्याधुनिक आणि अद्यावत उत्पादनाविषयी जागरूकता करायची आहे. अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजनया उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘गुडनाइट घरगुती कीटकनाशक उत्पादन बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड आहे. कीटकांमुळे होणाऱ्या आजारांपासून चौफेर संरक्षण हवे असणाऱ्या कुटुंबासाठी आमचा ब्रँड सर्वाधिक पसंतीचा आणि विश्वासार्ह आहे. ‘गोल्ड फॉर गोल्ड’ या पक्रमाद्वारे आही आमच्या ग्राहकांना समाधान देण्याचे ठरवले असून गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या वापराला चालना देण्याचेही उद्दिष्ट आहे.’ अत्याधुनिक हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्य कार्यक्षमता यांमुळे गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील लिक्विड व्हेपोरायझर क्षेत्रातील समीकरणे बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. हे उत्पादन नॉर्मल आणि फ्लॅश मोडमध्ये देण्यात आले असून त्याला अनोख्या चिप- आधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे या दोन्ही मोड्समध्ये सहजपणे बदल करणे शक्य होते. हे उत्पादन पहिली 30 मिनिटे फ्लॅश व्हेपर्स सोडते व नंतर आपोआप नॉर्मल मोडवर जाते. फ्लॅश  व्हेपर्स आणि सुधारित मशिनमुळे कोपऱ्यांत लपलेले डासही नष्ट केले जातात. गोल् फॉर गोल्ड हा उपक्रम संपूर्ण भारतात सप्टेंबर ते मध्य- ऑक्टोबरपर्यंत गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या खरेदीवर लागू आहे.  

अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजन

मुंबई:नव्या युगातील ग्राहकांचे अधिक मनोरंजन करण्यासाठी टीसीएल या जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता आणि अग्रगण्य कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने अॅमेझॉनवर टीसीएल टीव्ही डेजचे...

ऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश

मुंबई :कोरोनामुळेच्या सद्य परिस्थितीचा विचार करता, ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक संस्थांना मुलांसोबत व्यग्र राहण्यास आणि त्यांचे शिक्षण अखंड राखण्यास मदत झाल्याचे समोर आले...