Wednesday, November 25, 2020
Home बातम्या

बातम्या

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक असताना निकालाबाबत अनिश्चितता पसरली आहे. सध्या तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या बाजूने निकाल आहेत. मात्र विभाजित...
मुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना पैसे पाठवू शकतील. या विमा कवचाच्या आधारे एखादी अप्रिय घटना, जसे की, अपघातात मृत्यू किंवा काही प्रमाणात, तात्पुरती, कायमस्वरूपी अथवा पूर्ण अपंगत्व ओढवल्यास रु. 50,000 चे विमा कवच उपलब्ध...
मुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे. ही रेंज पर्यावरणाचे संरक्षण करते आणि गुजरातमधील फेअरट्रेड शेतक-यांना सक्षम करत, फॅशनची सामाजिक व पर्यावरणीय उपस्थिती व्‍यापक होत असताना ब्रॅण्‍ड्ससाठी परिवर्तनाला चालना देणे देखील तितकेच महत्त्वाचे...
मुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला आहे. छोटू महाराज क्लाउड किचन ही ती संकल्पना आहे. के सरा सरा बॉक्स ऑफिस ही केएसएस लिमिटेडची फ्लॅगशिप कंपनी असून, या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने जगातील...
मुंबई :'कोरोना’च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारतातील शालेय शिक्षणाची यंत्रणा डिजिटल स्वरुपात दुभंगली असताना, ‘लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘सॅप इंडिया’च्या ‘’कोड उन्नती’’ उपक्रमासोबत भागीदारीतून ‘’विद्या’’ हा उपक्रम राबविला. हा उपक्रम कॉर्पोरेट क्षेत्राकडून नागरिकांकरीता राबविण्यात येणारा, डिजिटल साक्षरतेस चालना देणारा आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्ये विकसीत करणारा आहे....
मुंबई :महिंद्रा लाइफस्पेसेसने ग्राहक, निवासी, चॅनल पार्टनर व कर्मचारी यांच्यासाठी मीडिया-आधारित ऑनलाइन लर्निंग कण्टेण्ट व सेवा विशेष दरामध्ये उपलब्ध करण्यासाठी एक्स्ट्रॉमार्क्स एज्युकेशन या आघाडीच्या जागतिक एड-टेक कंपनीशी भागीदारी केली आहे. लॉकडाउन सुरू असूनही सुरळित सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने घरच्या घरी शिक्षण याचाही समावेश आहे. तसेच, परिणामकारक व आनंदी शिक्षणासाठी योग्य वातावरण...
मुंबई :भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १०० टक्के आहे. सणासुदीच्या काळात, पुढील काही आठवड्यात १५,००० हंगामी नियुक्त्या करण्याचे डिलिव्हरीचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स, पिकअप,...
मुंबई :'सिंफनी'ने देशातील मेक इन इंडियाच्या हालचालीला गती देण्याचे उद्दीष्ट ठेऊन खासकरून औद्योगिक आणि व्यावसायिक अनुप्रयोगांसाठी युनिव्हर्सल पॅकेज्ड एअर कूलर लाँच केले आहे. हे जगातील पहिले युनिव्हर्सल पॅकेज केलेले एयर कूलर आहेत जे इंस्टॉलेशन दरम्यान उच्च पातळीची लवचिकता प्रदान करतात. हे सौंदर्यदृष्ट्या डिझाइन केलेले एअर कुलर दिसायला सुंदर असून, अन्य कूलर्स एसीपेक्षा ९०% कमी वीज वापरतात आणि इंस्टॉलेशन करण्यास खूप सोपे आहेत.हे कारखाने, वेअरहाऊस, शैक्षणिक संस्था, रुग्णालये इत्यादी मोठ्या जागांवर स्थापित करण्यासाठी योग्य आहेत. तसेच हे संपूर्ण भारतात उपलब्ध आहे.आता मुंबईतही इलेक्ट्रिकल ‘ओडिसी’सिंफनी लिमिटेडचे  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अचल बाकेरी यांनी म्हटले आहे, “आमच्या लक्षात आले की मोठ्या जागांसाठी इकोफ्रेंडली कूलिंग उपकरणांची मोठी मागणी आहे, ग्राहक निरोगी तसेच किफायतशीर पर्याय शोधत आहेत. आपल्या देशात चीनमधून आयात केलेल्या स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांचे वर्चस्व आहे. भारतात अशी उत्पादने तयार करणारा कोणताही फ्लेयर नाही. भारतातील अपार क्षमता पाहता, आम्ही जगातील पहिले युनिव्हर्सल इंडस्ट्रियल एअर कूलर सादर करण्याचा निर्णय घेतला. हे पूर्णपणे स्थानिक पातळीवर तयार केले जातात. यासह, आम्ही स्थानिकांच्या प्रति वोकल असण्याच्या आमच्या सरकारच्या पुढाकारात हातभार लावल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे, आमच्या ग्राहकांना मेड इन इंडिया भारतात बनवलेले उत्पादन युनिव्हर्सल कूलिंग सोल्यूशन प्रदान करत आहोत.”
मुंबई :'गुडनाइट'च्या गोल्ड फ्लॅश कॉम्बो (मशिन + रिफिल) पॅक खरेदी करून सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 89 रुपये किंमत असलेले गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील सर्वात सामर्थ्यवान लिक्विड व्हेपरायझर असून त्याच्या फ्लॅश व्हेपर्स दृश्यमान आहेत. हे उत्पादन गुडनाइटची कुटुंबांना कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण पुरवण्याची बांधिलकी आणखी मजबूत करणारे असून याद्वारे त्यांना येत्या सणासुदीच्या काळात बक्षिसेही जिंकता येतील. या ग्राहकोपयोगी उपक्रमाचा एक भाग म्हणून गुडनाइटने 100 सोन्याची नाणी देण्याचे ठरवले आहे. या आठवड्यापासून 10 भाग्यवान विजेत्यांना दर आठवड्याला एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय अंतिम फेरीत 50 विजेते निवडले जातील व त्याची घोषणा दिवाळीपूर्वी होईल. या उपक्रमाद्वारे गुडनाइटने देशभरातील ग्राहकांना आनंद देण्याचे उद्देश ठेवले आहे. त्याशिवाय ब्रँडला गुडनाइट गोल्ड फ्लॅश या आपल्या अत्याधुनिक आणि अद्यावत उत्पादनाविषयी जागरूकता करायची आहे. अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजनया उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘गुडनाइट घरगुती कीटकनाशक उत्पादन बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड आहे. कीटकांमुळे होणाऱ्या आजारांपासून चौफेर संरक्षण हवे असणाऱ्या कुटुंबासाठी आमचा ब्रँड सर्वाधिक पसंतीचा आणि विश्वासार्ह आहे. ‘गोल्ड फॉर गोल्ड’ या पक्रमाद्वारे आही आमच्या ग्राहकांना समाधान देण्याचे ठरवले असून गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या वापराला चालना देण्याचेही उद्दिष्ट आहे.’ अत्याधुनिक हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्य कार्यक्षमता यांमुळे गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील लिक्विड व्हेपोरायझर क्षेत्रातील समीकरणे बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. हे उत्पादन नॉर्मल आणि फ्लॅश मोडमध्ये देण्यात आले असून त्याला अनोख्या चिप- आधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे या दोन्ही मोड्समध्ये सहजपणे बदल करणे शक्य होते. हे उत्पादन पहिली 30 मिनिटे फ्लॅश व्हेपर्स सोडते व नंतर आपोआप नॉर्मल मोडवर जाते. फ्लॅश  व्हेपर्स आणि सुधारित मशिनमुळे कोपऱ्यांत लपलेले डासही नष्ट केले जातात. गोल् फॉर गोल्ड हा उपक्रम संपूर्ण भारतात सप्टेंबर ते मध्य- ऑक्टोबरपर्यंत गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या खरेदीवर लागू आहे.  
मुंबई:नव्या युगातील ग्राहकांचे अधिक मनोरंजन करण्यासाठी टीसीएल या जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता आणि अग्रगण्य कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने अॅमेझॉनवर टीसीएल टीव्ही डेजचे आयोजन केले आहे. कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह सेलचा भाग म्हणून, यात ब्रँड फूल एचडी, ४के अल्ट्रा एचडी आणि एआय ४के यूएचडी टीव्ही हे आकर्षक किंमतीत ऑफर करेल....
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...