Wednesday, November 25, 2020
Home बातम्या

बातम्या

- समित चव्हाण इतर अनेक कौशल्यांप्रमाणेच यशस्वी ट्रेडिंगची कला ही सराव आणि सतत दक्ष राहून शिकता येते. तसेच अधिक चांगली करता येते. ट्रेडिंगमध्ये जादूच्या कांडीसारखे परिणाम दिसावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. साहजिकच यामुळे त्यांच्या पदरी मोठी निराशा येते. या खेळाचे काही मूलभूत नियम पाळल्यास कुणीही नवशिका...
नवी दिल्ली :करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. कृषीसह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता...
नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतातील जनतेशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात असं आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. यावेळेस त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व...
मुंबई :भारतातील सर्वात मोठी एकात्मिक आरोग्य सेवा शृंखला अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने कोविड-१९ विरोधात सुरु केलेल्या प्रोजेक्ट कवच या सर्वसमावेशक योजनेला पुढे वाढवले गेले आहे. प्रोजेक्ट कवच या योजनेची घोषणा २६ मार्च रोजी केली गेली होती. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी संसर्गाची साखळी तोडण्याच्या #BREAKTHECHAIN धोरणामध्ये आयसोलेशन म्हणजेच विलगीकरण किंवा...
​​नवी दिल्ली :किराणा सामान घरपोच देणारी ऑनलाइन कंपनी बिग बास्केट देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान प्रलंबित असलेल्या ऑर्डरच्या तत्परतेने डिलिव्हरीसाठी १० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीचे मनुष्यबळ​​ विभागाच्या उपाध्यक्ष तनुजा तिवारी यांनी 'भाषा' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली.​​त्या म्हणाल्या की, आम्ही गोदाम तसेच डिलिव्हरीसाठी १०...
नवी दिल्ली : देशातील एक प्रमुख विमान कंपनी असलेल्या एअर एशियाने १५ एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु केले आहे. जोपर्यंत डीजीसीएडून याबाबत येणाऱ्या दिशा निर्देशावर अवलंबून असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणास १४ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश विमा कंपन्यांनी १५...
मुंबई : अगरबत्ती ते ऐरोस्‍पेस समूह एनआर ग्रुपच्‍या सायकल प्‍युअर अगरबत्तीजने देश व सरकारला कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये पाठिंबा म्‍हणून पीएम केअर्स फंडामध्‍ये  एक कोटी आठ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने नोव्‍हल कोरोना व्‍हायरसवर मात करण्‍यासाठी त्‍यांच्‍या कर्मचाऱ्याना व्‍यवसाय सुरू ठेवण्‍यासाठी आश्वस्त केले आहे. देशव्‍यापी लॉकडाऊनदरम्‍यान आपल्‍या कर्मचाऱ्याना सक्रियपणे पाठिंबा देत म्‍हैसूरस्थित कंपनीने...
मुंबई :जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. त्यामुळे आर्थिक विकासाची आशा निर्माण झाली आहे. याचा परिणाम स्पॉट गोल्डच्या किंमतींत घसरण सुरूच राहण्यावर झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्ल्या यांनी व्यक्त केले. गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक सुधारणांच्या आशा निर्माण झाल्या...
'​इंडियन इम्युनोलॉजिकल्स' करणार ​संशोधनाचे नेतृत्व हैदराबाद : इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने कोरोना विषाणू (कोविड-19)वर लस शोधून काढण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केल्याचे जाहीर केले आहे. हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड...
वॉशिंग्टन :कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजुरी दिली आहे. वर्ल्ड बँकेच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात २५ देशांची मदत केली जाणार आहे. वर्ल्ड बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली....
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...