Wednesday, November 25, 2020
Home बातम्या

बातम्या

​मुंबई:'पीटर इंग्लंच्यावतीने वेलनेस फॅशन इनिशिएटीव्ह अंतर्गत नीम तुलसी कलेक्शन लॉन्च करण्यात आले आहे. या कलेक्शन अंतर्गत पीटर इंग्लंड शर्ट, मास्क, जीन्स, बर्म्युडाज, कुर्ता आणि पायजमा लॉन्च करणार आहे. या उत्पादनांकरिता कंपनीचे पेटंटेड तंत्रज्ञान “एन्लीवेन”चा वापर करण्यात आला असून त्यामध्ये 100% नैसर्गिक कडूनिंब, तुळस आणि इतर उपयुक्त...
मुंबई :'सेफजॉब'च्यावतीने ‘द ग्रेट इंडियन डिस्कशन अर्थात ग्रिड’ ही भारतातील पहिली व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत देशभरातील ७० शहरांमधील ३,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात डीएव्ही कॉलेजची प्रियंका पाठक या बौद्धिक स्पर्धेची लाइव्ह डिस्कशनची विजेती ठरली.  तर प्रथम आणि द्वितीय उपविजेत्यांत अनुक्रमे लव्हली प्रोफेशनल...
मुंबई :आपल्या नैसर्गिक अभिनय शैलीमुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणार्‍या इरफान खान (irrfan khan) यांचे वयाच्या 53 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. 2018 मध्ये न्यूरोइंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजार झाल्यानंतर त्यांच्यावर इंग्लंडमध्ये उपचार सुरु होते. त्यातून ते बर्‍यापैकी सावरले होते पण...
पणजी :कोविड १९ च्या प्रसारामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. आणि या साथीच्या रोगाविरुद्धच्या लढाईत भारत सक्रीयतेने कार्यरत असून गोव्यासारखे राज्यही अतिशय चांगले काम करून लक्ष वेधत आहे. या कठीण परिस्थितीत लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने बीएनआय गोवाकडून व्यवसाय क्षेत्राची सामान्यपणे पुनर्रचना करण्यासाठी हातभार लावला जात आहे....
नवी दिल्ली :यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढ शून्य टक्के राहिल असं भाकित मूडीजने वर्तवलं आहे. शुक्रवार, ८ मे रोजी मूडीजने सादर केलेल्या अहवालानुसार लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी पडझड होण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.२०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थ्यवस्थेची वाढ शून्य टक्क्यांवर अडकून राहिल म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था जैसे...
मुंबई :'गुडनाइट'च्या गोल्ड फ्लॅश कॉम्बो (मशिन + रिफिल) पॅक खरेदी करून सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 89 रुपये किंमत असलेले गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील सर्वात सामर्थ्यवान लिक्विड व्हेपरायझर असून त्याच्या फ्लॅश व्हेपर्स दृश्यमान आहेत. हे उत्पादन गुडनाइटची कुटुंबांना कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण पुरवण्याची बांधिलकी आणखी मजबूत करणारे असून याद्वारे त्यांना येत्या सणासुदीच्या काळात बक्षिसेही जिंकता येतील. या ग्राहकोपयोगी उपक्रमाचा एक भाग म्हणून गुडनाइटने 100 सोन्याची नाणी देण्याचे ठरवले आहे. या आठवड्यापासून 10 भाग्यवान विजेत्यांना दर आठवड्याला एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय अंतिम फेरीत 50 विजेते निवडले जातील व त्याची घोषणा दिवाळीपूर्वी होईल. या उपक्रमाद्वारे गुडनाइटने देशभरातील ग्राहकांना आनंद देण्याचे उद्देश ठेवले आहे. त्याशिवाय ब्रँडला गुडनाइट गोल्ड फ्लॅश या आपल्या अत्याधुनिक आणि अद्यावत उत्पादनाविषयी जागरूकता करायची आहे. अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजनया उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘गुडनाइट घरगुती कीटकनाशक उत्पादन बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड आहे. कीटकांमुळे होणाऱ्या आजारांपासून चौफेर संरक्षण हवे असणाऱ्या कुटुंबासाठी आमचा ब्रँड सर्वाधिक पसंतीचा आणि विश्वासार्ह आहे. ‘गोल्ड फॉर गोल्ड’ या पक्रमाद्वारे आही आमच्या ग्राहकांना समाधान देण्याचे ठरवले असून गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या वापराला चालना देण्याचेही उद्दिष्ट आहे.’ अत्याधुनिक हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्य कार्यक्षमता यांमुळे गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील लिक्विड व्हेपोरायझर क्षेत्रातील समीकरणे बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. हे उत्पादन नॉर्मल आणि फ्लॅश मोडमध्ये देण्यात आले असून त्याला अनोख्या चिप- आधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे या दोन्ही मोड्समध्ये सहजपणे बदल करणे शक्य होते. हे उत्पादन पहिली 30 मिनिटे फ्लॅश व्हेपर्स सोडते व नंतर आपोआप नॉर्मल मोडवर जाते. फ्लॅश  व्हेपर्स आणि सुधारित मशिनमुळे कोपऱ्यांत लपलेले डासही नष्ट केले जातात. गोल् फॉर गोल्ड हा उपक्रम संपूर्ण भारतात सप्टेंबर ते मध्य- ऑक्टोबरपर्यंत गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या खरेदीवर लागू आहे.  
मुंबई:लग्रों इंडियाच्यावतीने मॅजिक बस फाउंडेशनच्या माध्यमातून आणि चेन्नई, महाराष्ट्र, हरिद्वार, झज्जर तसेच जळगावमधील स्थानिक प्रशासनाद्वारे स्थलांतरीत मजुरांना मदत करण्याच्या उद्देशाने सुक्या रेशनसाहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय मॅजिक बस फाउंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजुरांना कोविड19च्या पार्श्वभूमीवर समाजात वावरताना शारीरिक अंतर राखण्याचे व स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात येते आहे.कंपनीच्यावतीने महाराष्ट्र...
नवी दिल्ली : कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात खरेदी आणि लॉजिस्टिकविषयक समस्या असतानाही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र- PMBJAK ने एप्रिल महिन्यात 52 कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली असून, मार्च महिन्यात या औषधांची 42 कोटी रुपयांची विक्री झाली होती, तर एप्रिल 2019 मध्ये ही विक्री 17 कोटी इतकी होती.आज जेव्हा संपूर्ण देश कोविड-19...
तेहरान : अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इराणच्या (iran) चलनाची नेहमीच पडझड होत होती. त्यामुळे सातत्याने चलनातील होणारी घसरण थांबवण्यासाठी इराणनं थेट आपलं चलनच बदलत असल्याचे जाहीर केले. इराणनं (iran)रियाल हे चलन बदलून तोमान या चलनाला अधिकृत मान्यता दिली असून, एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार...
मुंबई :कोरोनाचा होणार प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि मास्क वापरणे हि आता दैनंदिन व्यवहाराचा भाग झाली आहे. याचाच प्रसार करण्यासाठी आता 'पीटर इंग्लंड' आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या विडिओ च्या माध्यमातून आयुषमान ने साथीचा प्रसार होऊ नये म्हणून फेस मास्क घालण्याचे महत्व आणि त्याची...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...