Wednesday, November 25, 2020
नवी दिल्ली :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्राच्या महसूलावर यावर्षी परिणाम होईल असे वाटत होते. आणि ते खरेच ठरले, फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच यावर्षी मार्च मध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्या खाली गेले आहे. मार्चमध्ये जीएसटीतून केवळ ९७,५९७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. हा मार्च...
मुंबईःकोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारनं काही उपाययोजना राबवल्या आहेत. देशभरात काही राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती बघता बीएसएनएलनं वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहित करण्यासाठी फ्री बॉडबँड सेवा लॉन्च केली आहे. त्यानंतर रिलायन्स जिओनं आपल्या सर्व यूजर्ससाठी 251 रुपयांत वर्क फ्रॉम होम प्लान लॉन्च केला आहे. 251 रुपयांमध्ये रिलायन्स जिओ वर्क...
मुंबई :लॉकडाऊनमुळे हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या संकटकाळात केंद्र सरकारने हॉटेल उद्योगाला मदत करावी, यासाठी रेस्तराँ टेक प्लॅटफॉर्म असलेल्या Dineout ने 'नॅशनल रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडिया'ने (NRAI) च्या समर्थनार्थ मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत २० हजार नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. करोना रोखण्यासाठी देशभरात...
मुंबई :भारतातील लॉकडाऊनच्या कालावधीत उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठे सेल्फड्राइव्ह मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेल्या झूमकारने आता वेगाने पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकारने शटडाऊनचे आदेश दिल्यानंतर झूमकारने कामाला गती दिली असून ही कंपनी बँक कर्मचारी, आरोग्य सेवेतील व्यावसायिक, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज यांचा प्रवास...
मुंबई:भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या अधिस्थगनमुळे कर्जधारकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवरील असलेली देय रक्कम आणि व्याज भरण्यासाठीही तीन महिन्यांची मुदत मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याआधी घोषणा केलेल्या अधिस्थगनाची संपूर्ण नियमावली सोमवारी जाहीर केली.  रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या सूचनांमध्ये...
मुंबई​ :कोरोना व्हायरसचा संपूर्ण मार्केटवर खोलवर परिणाम झालेला आहे. या आठवड्यातील कृषीव्यतिरिक्त कमोडिटीजवर प्रकाश टाकताना एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज​​ अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सोन्याच्या किमतीमध्ये वाढीची शक्यता वर्तवली. त्यांनी सांगितले की अमेरिका सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती ८...
मुंबई : कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत भारतातील अग्रगण्य शिक्षण समाधान प्रदाता नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रा.लि.ने शाळांची मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिक्षणाची प्रक्रिया ऑफलाइन वरून ऑनलाइनवर आणण्याकरिता नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, दूरवरून शिक्षणासाठी तसेच...
नमस्कार,​अर्थ व्यवहार, व्यापारउदीम, स्टार्टअप, शेअर बाजार या सगळ्या गोष्टी फक्त इंग्रजीमध्येच लिहायच्या, बोलायच्या आणि करायच्या गोष्टी नाहीत. 'केल्याने उद्योग'​ म्हणणारी आपली परंपरा. मग असे असताना आपण उद्योग करायचा पण समजून घेताना मात्र अन्य भाषेचा आधार का घ्यायचा? जगभरातील अभ्यासकानी वेळोवेळी नमूद केले आहे कि, आपल्या मातृभाषेत घेतलेले ज्ञान हे चिरंतन टिकते. मग...
मुंबई : काल संपलेल्या पहिल्या आर्थिक वर्षाखेर स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील...
मुंबई :भारतातील सर्वात मोठी एकात्मिक आरोग्य सेवा शृंखला अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने कोविड-१९ विरोधात सुरु केलेल्या प्रोजेक्ट कवच या सर्वसमावेशक योजनेला पुढे वाढवले गेले आहे. प्रोजेक्ट कवच या योजनेची घोषणा २६ मार्च रोजी केली गेली होती. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी संसर्गाची साखळी तोडण्याच्या #BREAKTHECHAIN धोरणामध्ये आयसोलेशन म्हणजेच विलगीकरण किंवा...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...