Wednesday, November 25, 2020
Home निरामय

निरामय

मुंबई :'कोविड-१९’ बाधित रूग्णांवर घेतलेल्या ‘झिंगिवीर-एच’ या औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांचे आशादायक असे अंतरिम निष्कर्ष पंकजाकस्तुरी हर्बल्स इंडिया प्रा. लि.(पीकेएचआयएल)ने घोषित केले.‘पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाउंडेशन’ चे संस्थापक डॉ.जे.हरिंद्रन नायर यांनी विकसित केलेले, ‘झिंगिवीर-एच’ हे सात घटकांच्या मिश्रणाने बनविलेले एक वनस्पती-खनिज औषध आहे. ‘झिंगिवीर-एच’ बाबतची ही घोषणा करताना या कंपनीने,...
मुंबई :दक्षिण आशिया व मध्य पूर्व आशिया या भागांतील पहिले ‘प्रोटॉन थेरेपी सेंटर’ असलेल्या  ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’ ला (एपीसीसी) ‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ (जेसीआय) या संस्थेकडून अधिस्वीकृती मिळाली आहे. ‘जेसीआय’ ही आरोग्यसेवांमधील दर्जानिश्चिती करणारी जागतिक स्तरावरील आघाडीची संस्था आहे. यामुळे ‘एपीसीसी’ हे आंतरराष्ट्रीय मान्यता असणारे कर्करोगासाठीचे...
मुंबई :सध्याच्या अनारोगी वातावरणात सगळेचजण मनुष्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उत्पादने आणत असताना, आता इमामीने चक्क असे खाद्यतेल आणले आहे, जे रोजच्या स्वयंपाकात वापरल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढू शकेल असा कंपनीचा दावा आहे. भारतात खाद्यतेलामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे.ए, बी, सी, ई, डी आणि ओमेगा 3 अशा पाच प्रकारच्या वैज्ञानिकदृष्ट्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश असलेला ईमामी...
मुंबई :एन रंगा राव अॅण्‍ड सन्‍स या सायकल प्‍युअर अगरबत्तीजच्‍या निर्माता कंपनीने आयुष मंत्रालय प्रमाणित ''हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉश'' सादर केले. या हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉशमध्‍ये प्रोप्रायटरी आयु‍र्वेदिक सुत्रीकरण, १०० टक्‍के फूड-ग्रेड साहित्‍य असण्‍यासोबत कोणत्‍याही प्रकारचे कृत्रिम पदार्थ नाहीत.हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड...
डॉ. लक्ष्मण जेसानी जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी फेब्रुवारीमध्ये ‘कोविड-१९’चा आजार हा जागतिक पातळीवरील महामारीचा रोग असल्याचे जाहीर केले आणि या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी कंबर कसली. त्यावेळी भारतात ‘कोविड-19’ ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या फार नव्हती व इतर देशांच्या मानाने तर ती...
मुंबई :केविनकेअरच्यावतीने वापरण्‍यास सुलभ अशा सॅशे फॉर्मेटमध्‍ये भाज्‍या व फळांसाठी ब्रॅण्‍ड 'साफू' वॉशेसची घोषणा केली. भारतातील अनेक कुटुंबे ताजे उत्‍पादन स्‍वच्‍छ करण्‍यासाठी शुद्ध पाण्‍याचा वापर करण्‍यावर अधिक भर देतात. असे असताना देखील साफू उत्‍पादनांचे सॅशे फॉर्मेट ग्राहकांना फूड प्रभावीपणे स्‍वच्‍छ करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यासाठी बाजारपेठेमध्‍ये सादर करण्‍यात आले आहे....
मुंबई :बायोसप (Biosup) हेल्थकेअरने फेस मास्क, हँड सॅनिटायझर आणि हँड रब्स ही तीन नवी उत्पादने बाजारात आणली आहेत. यातील बायोहँड सॅनिटायझर्स हे १०० टक्के अँटीसेप्टिक असून पाण्याविना ९९.९९% जंतू नष्ट करण्याची क्षमता त्यात आहे. हे ५० मिली, १०० मिली, ५०० मिली आणि ५ लिटर या प्रमाणात अनुक्रमे २५ रु,...
मुंबई :आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 च्या निमित्ताने 'हार्टफुलनेस इन्स्टिट्युट'ने 'करुणे'ला सर्वव्यापी करण्याकरिता आयुष मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सार्वजनिक माहिती खात्याच्या सहयोगाने एका वैश्‍विक योगाथॉनचे आयोजन केले आहे, ज्यात संगीत, योगाविषयी चर्चा आणि एकत्रित ध्यान करण्याची सुवर्णसंधी आहे. या सोहळ्याला उत्तर अमेरिका आणि भारतातील 500हून अधिक सामाजिक, व्यावसायिक तसेच सांस्कृतिक...
​​मुंबई:औषधशास्त्राच्या प्रगतीमुळे करोना विषाणूंचा नायनाट कसा करता येईल, याविषयी ऊहापोह सुरू आहे. या वैश्विक महामारीवर त्वरीत उपाय शोधणे आवश्यक आहे. साधारणपणे 65,000 हून अधिक प्रयोग राबवल्यावर आणि 100 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद केल्यानंतर स्वीस हायजीन कंपनी लिव्हींगार्डने भारतात कामकाजाला सुरुवात केली. त्यानुसार त्यांनी जंतू विषाणूंची सक्रियता कमी करणारे मास्क बाजारात आणले आहेत. हे मास्क नोवल करोनाव्हायरस सार्स-कोविड विषाणूंची सक्रियता 99.9% कमी करण्यात सफल ठरले आहेत. सध्या औषधालयांत किंवा बाजारात उपलब्ध असणारे मास्क प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरण्यात येत आहेत. मात्र लिव्हींगार्ड कंपनीचे मास्क हे बचावात्मक तर आहेतच, शिवाय जंतू विषाणूंच्या प्रसारालादेखील अटकाव करतात. त्यामुळे असे मास्क वापरणारे आणि आसपासच्या व्यक्तींकरिता ते वरदान ठरणार आहेत. हे जागतिक पेटंटप्राप्त तंत्रज्ञान संजीव स्वामी या भारतीय वंशाच्या उद्योजकाने निर्माण केले असून ते या कंपनीचे प्रमुख आहेत....
मुंबई :भारताचा सर्वात मोठा पोल्‍ट्री समूह सुगुणा फूड्सने जीवनसत्त्व ड संपन्‍न अंड्यांच्‍या उत्‍पादनामध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा केली आहे. देशातील प्रमुख सुगुणा डेली फ्रेश आऊटलेट्स व इतर सुपरमार्केट्समध्‍ये उपलब्‍ध असलेली ही सुपर स्‍पेशालिटी अंडी एकाच अंड्यामधून दररोज ८२ टक्‍के जीवनसत्त्व ड देतात. जीवनसत्त्व ड कोविड-१९ मुळे सध्‍या निर्माण...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...