Wednesday, November 25, 2020
Home ब्रँडनामा

ब्रँडनामा

मुंबई :कोरोना प्रसारामुळे जगभरातील सगळ्याच उद्योगांची गणिते बदलली आहेत. त्याचप्रमाणे लोकांच्या जगण्याच्या पद्धतीदेखील आरोग्यपूरक झाल्या आहेत. त्यामुळे आता कपडेदेखील आरोग्यासाठी पूरक करण्यावर विविध कंपन्यांनी भर दिला आहे. त्यातच आता पीटर इंग्लंडने ब्रँड जीवाणू आणि विषाणूंना रोखणारी गुणधर्म असणारे फॅशनेबलआणि स्टायलिश कलेक्शन सादर करण्यास सज्ज आहे. या ब्रँडने स्वीत्झर्लंडस्थित HeiQ या नाविन्यपूर्ण टेक्सटाईलसाठी जगभरात आघाडीवर असलेल्या ब्रँडसोबत भागीदारी करत अनोखे HeiQ वायरोब्लॉक® हे कपड्यांमधील तंत्रज्ञान भारतात आणले आहे. या कलेक्शनमध्ये पीटर इंग्लंडतर्फे वर्क वेअर, लाऊंज वेअर आणि फेस मास्क सादर करून नव्या युगातील ग्राहकांच्या सर्व लाइफस्टाइल गरजा पूर्ण करणार आहे.HeiQ वायरोब्लॉक® कापडाला जीवाणू प्रतिबंधित वैशिष्ट्यांनी खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर विषाणू आणि जीवाणू टिकण्यास आणि त्यांची वाढ होण्यास प्रतिबंध केला जातो. मास्कच्या कापडातील हे वैशिष्ट् ते 30वेळा हळुवार धुण्यापर्यंत टिकून राहते. तर कपड्यांमध्ये ही वैशिष्ट्य 20 धुण्यांपर्यंत टिकतात. या सादरीकरणासंदर्भात पीटर इंग्लंडचे सीओओ मनिष सिंघाई म्हणाले,"सध्या जगभरात जी परिस्थिती आहे ती पाहता सुरक्षितता आणि संरक्षण आताइतके यापूर्वी कधीच महत्त्वाचे नव्हते. जीवाणू आणि विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या वैशिष्ट्यांनी सज्ज कपड्यांची रेंज आणि मास्क सादर करण्यासाठी स्वीत्झर्लंडच्या HeiQ या जगातील आघाडीच्या टेक्सटाईल इनोव्हेटर कंपनीसोबतची भागीदारी घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. देशातील संरक्षण आणि सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने वर्क वेअर, मास्क आणि लाऊंज वेअर सादर करणार आहोत. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे लाईफस्टाईल विभागातील एक नवा टप्पा आहे आणि यामुळे ग्राहकांच्या मनात आम्हाला अधिक दृढ स्थान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.देशी स्टार्टअप ‘ट्रेल’ला वाढता प्रतिसाद"अँटीव्हायरल तंत्रज्ञानासोबतच पीटर इंग्लंडने स्वतंत्रपणे त्यांच्या मास्कमध्ये सुक्ष्म थेंबांना प्रतिरोध करणारे वैशिष्ट्य आणि स्मार्ट स्ट्रॅप्स दिले आहेत. सुक्ष्म थेंबांना प्रतिरोध करणाऱ्या वैशिष्ट्यामुळे मास्कचे कापड हायड्रोफोबिक बनते. त्यामुळे संसर्गजन्य थेंब मास्कच्या बाह्य पृष्ठभागावर अडवले जातात आणि ग्राहकांना सुयोग्य संरक्षण मिळते. या मास्ममध्ये वापरलेल्या स्मार्ट स्ट्रॅप्स मऊ आहेत आणि आरामदायीपणा, योग्य फिट आणि वापरात नसताना मास्क गळ्यात टाकता यावा यासाठी या स्ट्रॅप्सना तीन प्रकारच्या अॅडजेस्टमेंट दिलेल्या आहेत. चीन मास्क आणि नाकाच्या क्लिपसोबत चेहऱ्याच्या ठेवणीप्रमाणे डिझाइन असल्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर हे मास्क अगदी सुयोग्य पद्धतीने बसतात. ही सगळी दमदार वैशिष्ट्ये विविध स्टाईल्स, पॅटर्न्समध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे संरक्षण, आरामदायीपणा आणि स्टाईल असं सर्व काही एकाच वेळी देणारे हे सर्वसमावेशक उत्पादन आहे.HeiQ ग्रूपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्लो सेंटोंझ म्हणाले. 
मुंबई :कोव्हिड-१० च्या साथीत असंख्य उद्योगांचा संघर्ष सुरू असताना, आंतरराष्ट्रीय ई कॉमर्स सक्षमक शॉपमॅटिक कंपनीने या वर्षी अत्यंत आशादायी वृद्धीचे संकेत दिले आहे. देशातील एसएमई क्षेत्रासाठी तंत्रज्ञान सक्षम उपायांसह, शॉपमॅटिकने व्यवहार, जीएमव्ही आणि महसुलात मागील तिमाहीच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीत २०० टक्क्यांची वाढ नोंदवली...
बंगळुरू :फ्लाइंग मशिन ब्रँडची मालकी असलेल्या अरविंद युथ ब्रँड्स या अलिकडेच स्थापन केलेल्या अरविंद फॅशन्सच्या (एएफएल) उपकंपनीत लक्षणीय स्वरुपातील अल्प हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी २६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून फ्लिपकार्ट समूह आणि अरविंद फॅशन्स यांनी आज आपली भागिदारी अधिक बळकट केली. ४० वर्षांचा वारसा असलेल्या फ्लाइंग मशीन...
मुंबई :रोसारी बायोटेक लिमिटेड  जी होम, पर्सनल केयर आणि परफॉर्मेंस केमिकल्स उत्पादन करणारी एक वैशिष्ट्यीकृत रसायन उत्पादन करणारी कंपनी आहे. यांचे सोमवारी, 13 जुलै रोजी प्रति इक्विटी शेअर रु 423– रु 425 च्या प्राइस बँडसह इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) बाजारात येणार आहे आणि ही ऑफर बुधवारी, 15 जुलै 2020 बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांकडून निविदा सादर केल्या जातील आणि ऑफर उघडण्याच्या तारखेपूर्वी 10 जुलै 2020 रोजी त्यांचे वाटप पूर्ण केले जाईल. कंपनीने मुंबई...
बंगळुरू :सोशल मीडियाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात अधिकाधिक विस्तारत असतानाच, आता या माध्यमाचा आर्थिकदृष्ट्यादेखील फायदा करून घेण्यासाठी विविध कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. सोशल मीडियावर अधिकाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करण्याचे दिवस सुरु असतानाच आता या अखंड मीडियालाच एक दर्शनी बाजारपेठ करून त्यांच्याच माध्यमातून आपले वस्तू विकण्यासाठी 'फ्लिपकार्ट'ने आज...
मुंबई :‘आरएसएच ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ आपल्या जॉय या ब्रँडने, नैसर्गिक, रसायन-मुक्त एसपीएफसह नवीन ‘जॉय मिनरल सनस्क्रीन’ बाजारात आणण्याची घोषणा केली. याशिवाय, मिथिला पारकर या  अभिनेत्रीची सनस्क्रीन या श्रेणीसाठी ‘ब्रँड अँम्बेसेडर’ म्हणून जॉयतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. ‘जॉय पर्सनल केअर’ हा भारतातील सर्वात मोठ्या सनस्क्रीन ब्रॅंडपैकी एक आहे. बाजारपेठेत या ब्रॅंडचा सुमारे 20 टक्के हिस्सा आहे. ‘सनस्क्रीन’च्या क्षेत्रात आपला हिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने ‘जॉय’ने ‘मिनरल सनस्क्रीन’ बाजारात सादर...
मुंबई :दक्षिण आशिया व मध्य पूर्व आशिया या भागांतील पहिले ‘प्रोटॉन थेरेपी सेंटर’ असलेल्या  ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’ ला (एपीसीसी) ‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ (जेसीआय) या संस्थेकडून अधिस्वीकृती मिळाली आहे. ‘जेसीआय’ ही आरोग्यसेवांमधील दर्जानिश्चिती करणारी जागतिक स्तरावरील आघाडीची संस्था आहे. यामुळे ‘एपीसीसी’ हे आंतरराष्ट्रीय मान्यता असणारे कर्करोगासाठीचे...
मुंबई :शुद्ध आयुर्वेदिक उत्पादने प्रदान करण्याचा वारसा जपणा-या उपकर्मा आयुर्वेदने आता सौंदर्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. ब्रँडने आयुर्वेदाच्या वैशिष्ट्यांसह चार नवी सौंदर्य उत्पादने नाइट सिरम, ऑनियन हेअर ऑइल, ऑनियन शाम्पू आणि व्हिटॅमिन सी फेस सेरम लॉन्च केली आहेत. या लॉन्चसह ६.५ अब्ज डॉलरच्या सौंदर्य क्षेत्रात प्रमुख...
मुंबई : मनीग्राम पेमेण्‍ट सिस्टिम्‍स या पीटूपी पेमेण्‍ट्स व पैसे हस्‍तांतरण सुविधा देणाऱ्या कंपनीने आज दि फेडरल बँकेसोबत सहयोग जोडल्‍याची घोषणा केली. हा धोरणात्‍मक सहयोग भारतातील ग्राहकांना किफायतशीर बँक खाते क्रेडिट सुविधा देणार आहे. या माध्‍यमातून लाखो ग्राहकांना थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये ठेवी रक्‍कम मिळणार आहे, ज्‍यासाठी त्‍यांना घराबाहेर पडण्‍याची गरज नाही,...
जिओमध्ये (JIO) फेसबुक गुंतवणूक करणार, या गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला बुधवारी सकाळी पूर्णविराम मिळाला. कारण फेसबुकच्यावतीने अधिकृतपणे याबाबतची घोषणा करत, जिओमध्ये (JIO) 4.62 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहिर करण्यात आली. या बातमीमुळे देशातील फेसबुक आणि जिओ (JIO) ग्राहकांसोबतच शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण तयार झाले...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...