Wednesday, January 20, 2021
मुंबई :रिलायन्स जनरल इन्श्युरन्स या रिलायन्स कॅपिटलच्या 100 टक्के उपकंपनीच्या वतीने हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पन्नावर आणि उपजीविकेवर होणाऱ्या गंभीर परिणामांपासून रोजंदार वर्गाचे रक्षण करण्यासाठी एक समर्पित लाईव्हलीहुड प्रोटेक्शन इन्श्युरन्स कव्हर जाहीर करण्यात आले. भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) किंवा हवामान डेटा पुरवठा करणाऱ्या खासगी स्वायत्त तृतीय पक्षाकडून...
मुंबई: सध्याच्या आर्थिक संकटकाळात जिथे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत किंवा पगार कपात करत आहेत. तिथे फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीने मात्र आपल्या सर्व कर्मचा-यांसाठी पदोन्नती, वार्षिक पगारवाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक लाभांची घोषणा केली. त्याचप्रमाणे सध्याच्या अनिश्चित आणि अस्थिर काळात कोणत्याही कर्मचा-याला कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचे...
 मुंबई :एचडीएफसी एर्गोने नॉन-लाइफ विमा संरक्षण देणाऱ्या कंपनीने ट्रोपोगो या डीप टेक स्टार्ट-अपशी भागीदारी करून व्यावसायिक ड्रोन मालक व ऑपरेटर्सना मालमत्तेचे नुकसान व शारीरिक दुखापतींसाठी थर्ड पार्टी लायबिलिटी दाव्यांचे संरक्षण देऊ केले आहे. ही भारतातील नॉन-लाइफ विमा क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच योजना आहे. ती ‘पे अॅज यू फ्लाय’ संकल्पनेवर...
मुंबई :एडलवाइस जनरल इन्शुरन्सने  एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्ण, अ‍ॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी आणली आहे. यामध्ये चालक-आधारित मोटर विमा पॉलिसी, वाहन मालकांना वापराच्या आधारे मोटार विमा चालू आणि बंद स्विच करण्याची मुभा आहे आणि या एकाच पॉलिसीअंतर्गत एका पेक्षा अधिक वाहने कव्हर केली जातात. इतर मोटर ओडी पॉलिसींच्या तुलनेत एडलवाइस स्विचमध्ये जाणवलेला मोठा फरक म्हणजे हा चालक-आधारित विमा आहे, जेथे ड्रायव्हरच्या वय आणि अनुभवावर प्रीमियम ठरवला जातो. एडलवाइस स्विच तुम्ही जेवढे वापराल तसे पैसे भरा या मॉडेलवर आधारित ग्राहकांना...
मुंबई : फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेतील शेतकऱ्यांचे २७६ कोटींचे दावे मान्य करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्हांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे . या योजनेमुळे एक लाख ६४ हजार ९१७ कर्जदार शेतकऱ्यांचा, तर ८५ हजार ४६० बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. महाराष्ट्र्रात...
मुंबई :इन्शुरन्सदेखो या इन्शुअरटेक स्टार्टअपने चालू आर्थिक वर्षांत १,२०० कोटी मूल्याच्या नवीन प्रीमियमचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सध्या कंपनीकडे ३५०हून अधिक शहरांत १२,०००हून अधिक पार्टनर्स आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने आक्रमक विस्तार योजना आखल्या आहेत. यामध्ये देशभरात १ लाख एजंट्सच्या नियुक्तीचा समावेश आहे. सध्याच्या वातावरणात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सकडे...
मुंबई :लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड त्यांचा वार्षिक कार्यक्रम ' फ्लेम ऑफ लिबर्टी २०२० - पार्टनर डे ' यावर्षी पहिल्यांदाच वर्चुअल प्लॅटफॉर्म वापरून साजरा केला. लिबर्टी इन्शुरन्स भारतातल्या सगळ्यात मोठ्या जनरल इशुरंस कंपन्यांपैकी एक असून या कार्यक्रमांत जवळपास ३४६८ पार्टनर आणि एजंट्स त्यांच्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी...
मुंबई :एडेलवेस गॅलाघरच्यावतीने असंघटित क्षेत्रातील आणि आघाडीच्या कामगारांसाठी महामारी गट विमा सुरक्षा सुरु केली आहे. हा उपक्रम नुकताच एका सर्वसमावेशक COVID-19 नुकसानभरपाई सुरक्षा कवचासह सुरु करण्यात आला होता आणि त्याला भारताच्या अव्वल विमा कंपन्यांनी समर्थन दिले आहे.हा गटस्तरीय विमा उपाय खाद्य वितरण एजंट्स, कंपन्यांनी कारखान्यांमध्ये नियुक्त केलेले...
मुंबई:कोव्हिड- 19 विरोधात लढणाऱ्या घटकांना अधिक सक्षम करण्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. ने भारतातील आपल्या पुरवठा व वितरण साखळीतील 4000 कर्मचाऱ्यांचा (corona insurance) विमा उतरवला आहे. जीपीसीएलचे व्यावसायिक कामकाज सुरळीत चालावे यासाठी चॅनेल भागिदारांच्या पेरोलवर असलेल्या किंवा कंत्राटानुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने आरोग्य विमा उतरवला आहे....
नवी दिल्ली :कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आल्यानंतर आता थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत १५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. २५ मार्च ते ३ मे...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

home first

‘Home First’ IPO Announcement

Mumbai :Home First Finance Company India Limited, will open the Bid/Offer period in relation to its initial public offering of Equity...
Indian railway

Indian Railway Finance Corporation’s IPO price band set at Rs 25-26

State-owned Indian Railway Finance Corporation (IRFC) has decided to open its maiden public offer for subscription on January 18 and has...
indigo paints

Indigo Paints to launch IPO on January 20

Mumbai :Indigo Paints Limited, one of the fastest-growing amongst the top five paint companies in India and fifth-largest company in the...
Goa

‘GTTPL’ implements forestation drive across Goa

Panjim :In line with its commitment to protecting the rich biodiversity of the state of Goa, the Goa Tamnar Transmission Project...

सिम्फनी करणार इको फ्रेंडली पद्धतीने हवा गार

मुंबई :हवामान अहवालानुसार, 2020 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष मानले गेले. तापमानात होणारी वाढ, मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वी आणि ग्रहाच्या स्त्रोतांच्या संरक्षणार्थ उपाययोजनांची वानवा, याचे...