Wednesday, November 25, 2020
Home स्पॉट लाईट

स्पॉट लाईट

Featured posts

मुंबई :कोरोना व्हायरस उद्रेकाचा सर्वाधिक फटका देशातील खाजगी क्षेत्रातील नोकरदारांना बसला असून अनेकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या आहेत तर काहींना कमी पगारात आपले घर चालवावे लागत आहे. परिस्थितीत अजूनही विशेष सुधारणा न झाल्याने असंख्य कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. परिणामी नोकरीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या...
 मुंबई :भारतातील ‘सुपरअॅपड्टेक प्लॅटफॉर्म’ असलेल्या बेंगळुरू येथील ‘केन४२’ या स्टार्टअप कंपनीने देशभरातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार्टनेक्स्टआयडियाथॉन’ कार्यक्रम सुरू केला आहे. ‘टर्बोस्टार्ट’ या संस्थेच्या पाठिंब्याने ‘केन४२’ ने हा उपक्रम भारतात नाविन्यपूर्ण उद्योजकता सुलभ करण्यासाठी सुरू केला आहे. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी...
पणजी :कोविड १९ साथीच्या रोगाचा परिणाम राज्यातील सर्वच क्षेत्रावर झाला असून यातून व्यवसाय क्षेत्र अलिप्त राहिले नाही खाजगी आणि लघु उद्योगांनाही याची झळ बसली आहे. अशा परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी सरकार आपल्या विविध योजनांद्वारे मार्गदर्शन देत आहे. गोवा सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आणि केंद्र तसेच...
मुंबई :ब्लू डार्ट या देशातील आघाडीच्या लॉजिस्टिक सेवा पुरवठादार कंपनीने ग्रेट प्लेस टू वर्क® (जीपीटीडब्लू) आणि द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या टॉप 50 ऑफ इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर २०२०(काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्या) यादीत स्थान मिळवले आहे. त्याचप्रमाणे 10 वर्ष 'इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर' (काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्या) या यादीत स्थान मिळवल्याबद्दल मानाचा 'लॉरेट मेडल' या पुरस्कारानेही ब्लू डार्टला सन्मानित करण्यात आले आहे.या यशाबद्दल ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलफर मॅन्युअल म्हणाले, 'आपल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणारी कंपनी अशी ब्लू डार्टची ओळख कायमच आहे. आमच्या व्यवसायाचे केंद्रस्थान असलेले आमचे ब्लू डार्टर्समुळेच आम्ही दणकट ब्रँड विश्वासाहर्ता आणि बाजारपेठेतील नेतृत्वासह आघाडीवर आहोत. त्यांच्या कौशल्य आणि मेहनतीमुळेच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी निवडीचे पर्याय देणारे आणि गुंतवणुकीचा निवडक पर्याय असल्याचे म्हणू शकतो. यातूनच आम्ही त्यांच्यासाठी एम्प्लॉयर ऑफ चॉईस असल्याची खातरजमा होते. आमच्या 'व्यक्ती प्रथम' तत्वामुळे'  आम्ही माणसांमध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवले आहे आणि त्यातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम असे वातावरण निर्माण करू शकलो. यामुळे, आमच्या ग्राहक आणि भागधारकांच्या अपेक्षेपलिकडे हे कर्मचारी सातत्याने कामगिरी करतात. अशा टीमचा भाग असणं ही माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे.' शेतीमाल सेवेसाठी ‘समारू’चा पुढाकारब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडचे सीएचआरओ राजेंद्र घग म्हणाले, "आमच्या व्यवसायाचा पाया आमचे ब्लू डार्टर्स आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. 'उच्च बांधिलकी जपणारे ब्लू डार्टर्स ग्राहकांना आनंदी ठेवतात' हे सुरुवातीपासूनच आमचे तत्व राहिले आहे. ब्लू डार्टमध्ये आम्ही हे जाणतो की संस्थेचा पाया उत्तम असेल तर त्यातून बळकट ब्रँड मूल्य निर्माण होते. त्यामुळेच आम्ही आमच्या टीममध्ये निष्ठा, आपण करू शकतो, पहिल्या वेळी योग्य आणि एकी ही आमची चार तत्वे बाणवतो. आमच्या टीमवर विविध एचआर उपक्रमांतून लक्ष दिले जाईल, याचीही आम्ही खातरजमा करतो. व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…
मुंबई :युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय जी म्हणाले, “याद्वारे आम्ही एकत्रिकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. संस्थात्मक दृष्टीकोनातून सर्व ३ बँका आता जवळजवळ पूर्णपणे एकिकृत झाल्या आहेत.”१ एप्रिल २०२० रोजी...
​​मुंबई :कोरोना विषाणूच्या साथीचा देशभरातील उद्योग, संस्था आणि समाज यावर गंभीर परिणाम झालेला आहे. दरम्यान वित्तीय उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे ७८% एमएसएमईंना आपले कामकाज बंद करावे लागल्याचे भारतातील आघाडीची मोठी डेटा विश्लेषक-आधारित बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी स्पोक्टोने केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. स्पोक्टोने ‘द...
टाळेबंदीच्या काळात टेलिफोन व इंटरनेट सेवा ही नागरिकांना बाहेरील जगाशी जोडून ठेवणारी नाळ बनली आहे. टाळेबंदीच्या काळात व्यावसायिक असो वा करमणूक या दोन्ही गरजांसाठी ऑनलाईन सेवांची मागणी गगनाला भिडली. राज्यातील भारत संचार निगम मर्यादित अर्थात ‘बीएसएनएल’ने या सेवेचा कणा म्हणून पुन्हा एकदा आपली भूमिका पार पाडली....
सध्या दिवस सुरु आहेत लॉकडाउनचे.आणि त्यामुळे आपण सगळेजण अत्यंत अनिश्चेने घरामध्ये अडकून पडलो आहोत. त्यातही अनेक तरुण, ज्यांनी या वर्षारंभाला स्वत:चे स्टार्टअप सुरु करण्याचे न्यूइअर रिझ्युल्युशन केले होते, त्यांना तर आता काहीच करता येत नसणार. कारण कोणाला भेटणे होत नाही. काही ठोस ठरवता येत नाही. त्यातच...
मुंबई :ऍग्रीबाजार या भारतातील प्रमुख ऑनलाइन अॅग्री ट्रेडिंग कंपनीने, कोव्हिड-१९ च्या लॉकडाउन काळात कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शुल्क न आकारण्याची घोषणा केली आहे. शेतीच्या मालाची साखळी विस्कळीत होऊ नये तसेच शेतीत उत्पन्न झालेला माल वाया जाऊ नये, याची सुनिश्चिती करण्यासाठी ही मर्यादित काळासाठीची ऑफर देण्यात...
पणजी :गोवा सरकारने विप्रो जीई हेल्थकेअरच्या साह्याने 'स्मार्ट किऑस्क' बसवले आहेत. कोविड-19 च्या लोकसंख्येवर आधारित चाचण्यांसाठी या किऑस्कचा वापर होणार आहे. या उपक्रमामुळे वेगवान, दमदार आणि सहजसोप्या पद्धतीने सँपल गोळा करून सामाजिक पातळीवरील चाचण्यांची वाढती गरज भागवली जाईल. विप्रो जीई हेल्थकेअरने आपल्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...