Wednesday, January 20, 2021
- जयकिशन परमारअस्थिरता हा शेअर बाजाराचा मूलभूत स्वभाव आहे. बाजाराचा हा एक अपिरहार्य पैलू आहे कारण शेअर बाजार नेहमीच दोलायमान असतो ज्याचा अचूक अंदाज लावला जाऊ शकत नाही. निरोगी दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाचे सार म्हणजे अस्थैर्याच्या पैलूचे योग्यरितीने मूल्यांकन करणे आणि विजेता म्हणून उदयास येणे. हे उद्दिष्ट...
मागील काही वर्षांपासून गुंतवणुकीच्या प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे गोष्टी प्रचंड गतिमान झाल्या आहेत. आज ई-कॉमर्सचा पर्याय हळू हळू सर्वाधिक पसंतीचा होत आहे आणि शेअर बाजारातही हाच प्रकार दिसतोय. इक्विटी किंवा कर्जांसारखे वित्त व्यवस्थापन करणे दैनंदिन कामे करताना आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सुदैवाने, १९९६...
मुंबई:महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीतर्फे आपले राइट्स इश्यू 28 जुलै 2020 रोजी खुले केले जाणार आहेत.कंपनीतर्फे प्रत्येकी 2 रु. या मूळ किमतीचे 617,764,960 पूर्णपणे पेड-अप इक्विटी समभाग प्रत्येक इक्विटी समभागाला 50 रु. (प्रत्येक इक्विटी समभागामागे 48 रुपयांचा प्रीमिअम समाविष्ट) या दराने जारी केले जातील. 23 जुलै 2020 रोजी इक्विटी...
दिवसा व्यापार (intra day trading) करणा-यांना योग्य स्टॉक्सची निवड करणे आवश्यक आहे. एखादी लहान चूक झाली तरी काही तासातच मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टॉक्सची योग्य निवड केल्यास सरासरी आरओआय पेक्षा अधिक कमाई करता येते. हे लक्षात घेता, इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी (intra day trading) सर्वोत्तम स्टॉक...
बंगळुरू :रिलायन्स जिओ आणि फेसबुक पाठोपाठ आता फ्लिपकार्टने देखील किराणा रिटेल उद्योगात पसरायचे ठरवले असून, त्यांनी यासाठी 'फ्लिपकार्ट होलसेल' या ब्रॅण्डची आज घोषणा केली. अत्याधुनिक आणि स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भारतातील किराणा रिटेलमध्ये बदल घडवत नवी डिजिटल बाजारपेठ फ्लिपकार्टला घडवायची आहे. त्याचवेळी वॉल-मार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये १०० टक्के हिस्सा अधिग्रहीत...
मुंबई :भारतीय ब्रोकिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारी एंजल ब्रोकिंग एनएसईवरील सक्रिय ग्राहकांवर आधारीत क्रमवारील देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म बनली आहे. नव्या युगातील या ब्रोकरेज फर्मने मिळवलेल्या या यशामागे टेक्नो सॅव्ही आणि डिजिटल व्यवहार करण्यासाठी डीआयवाय मार्गांना प्राधान्य देणारे मिलेनियल ग्राहक आहेत. मागील एकाच...
मुंबई :विविध देशांमध्ये कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी बाजारातील भावनांनाही धक्का बसला आहे. यामुळेच सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. जागतिक बँकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मागील आठवड्यात सोन्याचे दर वाढले. मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १.३% नी वाढले. आता विषाणूमुळे पुन्हा आर्थिक...
बंगळुरू :फ्लाइंग मशिन ब्रँडची मालकी असलेल्या अरविंद युथ ब्रँड्स या अलिकडेच स्थापन केलेल्या अरविंद फॅशन्सच्या (एएफएल) उपकंपनीत लक्षणीय स्वरुपातील अल्प हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी २६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून फ्लिपकार्ट समूह आणि अरविंद फॅशन्स यांनी आज आपली भागिदारी अधिक बळकट केली. ४० वर्षांचा वारसा असलेल्या फ्लाइंग मशीन...
कोव्हिड-१९चा हादरा बसला, तेव्हा भारतीय शेअर बाजाराचा व्यापार दर तिमाहीत नवीन उच्चांक गाठत होता. या उद्रेकाने जेव्हा भारतावर पकड घेतली, तेव्हा मात्र बहुतांश निर्देशांक घसरले. २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर होईपर्यंत शेअर्सनी मूल्यापैकी जवळपास ४०% मूल्य गमावले.लॉकडाउन लागू झाल्यापासून शेअरबाजारात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे....
मुंबई :एडलवेस एसेट मॅनेजमेन्टने डिसेंबर 2019 मध्ये ईटीएफच्या प्रारंभिक मालिकेच्या यशस्वी लॉंचनंतर जुलैमध्ये भारत बाँड ईटीएफची दोन मालिका असलेली दुसरी खेप सुरू करण्याची घोषणा केली. भारत बाँड ईटीएफ कार्यक्रम हा भारत सरकारचा पुढाकार असून, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून व्यवस्थापित केले जात आहे आणि त्यांनी उत्पादनाच्या डिझाईन आणि व्यवस्थापनासाठी एडेलविस एएमसीला हा आदेश दिला आहे. दोन नवीन भारत बाँड ईटीएफ मालिकेची एप्रिल 2025 आणि एप्रिल 2031 ची परिपक्वता असेल. एनएफओ 14 जुलै 2020 पासून सुरू...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

home first

‘Home First’ IPO Announcement

Mumbai :Home First Finance Company India Limited, will open the Bid/Offer period in relation to its initial public offering of Equity...
Indian railway

Indian Railway Finance Corporation’s IPO price band set at Rs 25-26

State-owned Indian Railway Finance Corporation (IRFC) has decided to open its maiden public offer for subscription on January 18 and has...
indigo paints

Indigo Paints to launch IPO on January 20

Mumbai :Indigo Paints Limited, one of the fastest-growing amongst the top five paint companies in India and fifth-largest company in the...
Goa

‘GTTPL’ implements forestation drive across Goa

Panjim :In line with its commitment to protecting the rich biodiversity of the state of Goa, the Goa Tamnar Transmission Project...

सिम्फनी करणार इको फ्रेंडली पद्धतीने हवा गार

मुंबई :हवामान अहवालानुसार, 2020 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष मानले गेले. तापमानात होणारी वाढ, मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वी आणि ग्रहाच्या स्त्रोतांच्या संरक्षणार्थ उपाययोजनांची वानवा, याचे...