Thursday, February 25, 2021
कोव्हिड-१९चा हादरा बसला, तेव्हा भारतीय शेअर बाजाराचा व्यापार दर तिमाहीत नवीन उच्चांक गाठत होता. या उद्रेकाने जेव्हा भारतावर पकड घेतली, तेव्हा मात्र बहुतांश निर्देशांक घसरले. २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर होईपर्यंत शेअर्सनी मूल्यापैकी जवळपास ४०% मूल्य गमावले.लॉकडाउन लागू झाल्यापासून शेअरबाजारात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे....
मुंबई :एडलवेस एसेट मॅनेजमेन्टने डिसेंबर 2019 मध्ये ईटीएफच्या प्रारंभिक मालिकेच्या यशस्वी लॉंचनंतर जुलैमध्ये भारत बाँड ईटीएफची दोन मालिका असलेली दुसरी खेप सुरू करण्याची घोषणा केली. भारत बाँड ईटीएफ कार्यक्रम हा भारत सरकारचा पुढाकार असून, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून व्यवस्थापित केले जात आहे आणि त्यांनी उत्पादनाच्या डिझाईन आणि व्यवस्थापनासाठी एडेलविस एएमसीला हा आदेश दिला आहे. दोन नवीन भारत बाँड ईटीएफ मालिकेची एप्रिल 2025 आणि एप्रिल 2031 ची परिपक्वता असेल. एनएफओ 14 जुलै 2020 पासून सुरू...
मुंबई :जर्मन बायोटेक फर्म बायोएनटेक आणि अमेरिकन फार्मास्युटिकलमधील अग्रगण्य पीफायझरने संभाव्य लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे बरेच आशादायी वातावरण आहे. अमेरिकेने सादर केलेल्या सकारात्मक व्यापारी आणि आर्थिक आकडेवारीमुळे तसेच जगभरातील लॉकडाउनसंबंधी निर्बंध कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याला नाकारले त्यामुळे बुधवारी स्पोट...
मुंबई :युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय जी म्हणाले, “याद्वारे आम्ही एकत्रिकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. संस्थात्मक दृष्टीकोनातून सर्व ३ बँका आता जवळजवळ पूर्णपणे एकिकृत झाल्या आहेत.”१ एप्रिल २०२० रोजी...
मुंबई :अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीने अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत दिल्याने बाजारातील भावनांना तसेच गुंतवणूकदारांच्या जोखीमीच्या भुकेला प्रोत्साहन मिळाले. यामुळे गुरुवारी सोन्याच्या किंमती ०.२५ टक्क्यांनी घसरून १७२२.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.अमेरिकेतील विविध राज्यांमधील उद्योग पुन्हा सुरु होत...
​मुंबई: कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असतानाच महाराष्ट्रात सुरु झालेल्या  मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 मध्ये आजच्या पहिल्या दिवशीच तब्बल १६ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे या अत्यंत आशादायी पावलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत.  गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या  या विश्वासामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे.  त्याचप्रमाणे राज्यात येणाऱ्या लहान...
मुंबई :अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याच्या किंमती गुरुवारी ०.५२ टक्क्यांनी कमी होऊन १७३६.२ डॉलर प्रति औसांवर पोहोचल्या. परिणामी इतर चलनधारकांसाठी पिवळ्या धातूची किंमत वाढली. हिवाळ्याच्या महिन्यात साथीच्या आजाराच्या भयंकर लाटेची चिंता अधिक असल्याने सोन्याच्या किंमती आणखी घसरण्यावर मर्यादा आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व...
मुंबई :भारतातील सर्वात मोठ्या स्वतंत्र पूर्णपणे सेवा देणा-या डिजिटल ब्रोकिंग कंपनीपैकी एक एंजल ब्रोकिंग लिमिटेडने मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त नवे मासिक अकाउंट उघडण्याची कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी बजावली आहे. ग्राहक संख्येतील वाढीमुळे मंचावरील दैनंदिन व्यापारात वाढ झाली असून एकाच दिवसात सुमारे...
मुंबई :लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने तसेच जगातील प्रमुख इंडस्ट्रीज सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी जोखिमीची गुंतवणूक केली. त्यामुळे मागील आठवड्यात स्पॉट गोल्डच्या किंमतीत २.३ टक्क्यांची घसरण झाली. अर्थव्यवस्थेतील सुधारणेच्या आशेने अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धाचा ताण कमी झाला असून याचाही सोन्याच्या किंमती कमी होण्यावर परिणाम झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी...
रोहित अंबोस्ता ब-याच काळापासून भारत आपल्या औपचारिक अर्थव्यवस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. सुदैवाने, तंत्रज्ञानाच्या लाटेमुळे हे काम अधिक सोपे झाले. आज भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येने ५०० दशलक्षांचा आकडा ओलांडला आहे. ही वाढ दोन अंकी दराने सुरू आहे. सिस्कोच्या अहवालानुसार, २०२३ पर्यंत हा...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

blackstone

Blackstone promoted, Global Automotive Supplier Sona Comstar files for Rs. 6000 cr IPO

Mumbai :One of India’s leading automotive technology companies and a major manufacturer and supplier to global EV markets, Sona BLW Precision...
Canara bank

Canara bank organizes mega retail expo

Mumbai :Canara bank organized a mega retail expo camp at Gala Auditorium, Patuck Campus in Santacruz (East) today. The expo had players...
RailTel

RailTel IPO opens Feb 16; sets Price band of ₹ 93- 94

Mumbai :RailTel Corporation Of India Limited (RailTel), one of the largest neutral telecom infrastructure providers in the country owning a Pan-India...
oaksmith

Goa Gets a Taste of ‘Oaksmith’

Panaji :Beam Suntory, the global premium spirits company, has launched its flagship IMFL whisky Oaksmith® in Goa, signaling its commitment and...
Indigo Paints

‘Indigo paints’ is 7th best listing in a Decade

Mumbai :Indigo Paints Limited, one of the fastest-growing amongst the top five paint companies in India, whose IPO opened on January 20,...