Wednesday, November 25, 2020
Home राजकारण

राजकारण

​​नवी दिल्ली :​​ लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. ​केंद्र सरकारने ​ सोमवारी टिकटॉकसह...
नवी दिल्ली :देशातील १४८२ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि ५८ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आता रिझर्व्ह बँकेच्या अख्यारित येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सहकारी बँका आरबीआयच्या अंतर्गत आल्याने ज्याप्रकारे शेड्यूल कर्मिशियल बँकांवर आरबीआयचे आदेश लागू होतात तेच आदेश...
नवी दिल्ली:कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने झालेल्या या बैठकीत जीएसटी रिटर्नच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय झाले.जानेवारी २०१७  ते जानेवारी २०२० या कालावधीतल्या 'झिरो जीएसटी रिटर्न'साठी विलंब शुल्क (लेट फी) लागू होणार नाही. मात्र जानेवारी २०१७...
नवी दिल्ली:शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळणार आहे. मोदी सरकारनं आजच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला आहे. १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत सरकारनं निश्चित केली आहे. कोरोना संकट काळातही शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं. अडचणीच्या काळातही शेतकरी थांबला नाही, अशा शब्दांत कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बळीराजाच्या कामाचं कौतुक केलं. १४...
नवी दिल्ली :केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी नवी नियमवाली जारी केली असून, यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना टप्प्याटप्प्याने सूट दिली जाणार आहे. मात्र, देशातील कन्टोनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.त्यामुळे,...
नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 'आत्मनिर्भर भारत' या २० लाख कोटी रुपयांच्या योजनेतील पॅकेजची माहिती देण्यासाठी रविवारी पाचवी पत्रकार परिषद घेतली. ही योजनेची माहिती देण्यासाठी घेतलेली शेवटची पत्रकार परिषद होती. यात पॅकेजमधील अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ यावर आधारित...
नवी दिल्ली :आज अपेक्षेप्रमाणे देशात चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करत ३१ मे पर्यत हे लॉकडाऊन असेल असे सांगण्यात आले आहे. केंद्र सकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे केली आहे. देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भातील शिथितलेबाबत मार्गदर्शन...
नवी दिल्ली :लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भारत सरकारने 'आत्मनिर्भर भारत'ची घोषणा देत, 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजचा चौथा हप्ता आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केला. गेल्या बुधवारपासूनच निर्मला सीतारमण या, 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात पत्रकार...
नवी दिल्ली :करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. त्यातच आता भारताच्या मदतीसाठी जागतिक बँक धावून आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला  पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर  जागतिक बँकेने देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम...
नवी दिल्ली :'आत्मनिर्भर भारत' पॅकेजच्या आजच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अन्न प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. पीएम किसान योजनेतून १८५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. या काळात दुधाची विक्री कमी झाली. या योजनेतून ५००० कोटी रुपये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. याचा एकूण २०००...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...