Wednesday, January 20, 2021
मुंबई :मार्चपासून सुरु असलेला लॉकडाऊन अद्याप संपण्याचे नाव घेत नाही आहे. यामुळे बहुतांश उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यातच महाराष्ट्रातील शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्स जर तातडीने सुरु झाले नाहीत तर ५० लाखांहून अधिकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते, यामुळे मोठे दुष्परिणाम येणाऱ्या काळात राज्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे सरकारने राज्यातील मॉल्स तातडीने...
नवी मुंबई :नेक्सस मॉलच्या वतीने त्यांच्या ‘सेफ्टी फर्स्ट’ प्रोग्राम/इनिशिएटिव्हकरिता जगातील सर्वात प्रतिष्ठीत सर्टीफिकेशन ऑर्गनायजेशन ‘ब्युरो वेरीटाज’समवेत हातमिळवणी केली. ‘सेफ्टी फर्स्ट’चे उद्दिष्ट हे डब्ल्यूएचओ/ स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या आरोग्य आणि सुरक्षा शिफारसींचे तंतोतंत पालन करण्याचे आहे. 140 देशांमध्ये 190 हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या वैश्विक चाचणी, तपासणी आणि प्रमाणन...
नवी दिल्‍ली : कोविड-१९ महामारीने ग्राहकांच्‍या वर्तणूकीमध्‍ये विशेषत: प्रवास व आदरातिथ्‍यासंदर्भात वर्तणूकीमध्‍ये मोठा बदल घडवून आणला आहे. उच्‍च आरोग्‍यदायी दर्जा, किमान संपर्क होण्‍याची खात्री देणारी सेवा आणि सुधारित विश्‍वसनीयता या ग्राहकांच्‍या लॉकडाऊननंतर प्रवास नियोजनासाठी उच्‍च मागण्‍या आहेत. ओयो ही जगातील आघाडीची हॉटेल शृंखला परिणाम कमी करण्‍यासाठी, तसेच उत्तम दर्जाचा प्रवास व आदरातिथ्‍य...
मुंबई : ​कोरोनामुळे​ देशभरात सुरु असलेल्या लॉकडाउनचा (lockdown) परिणाम विविध उद्योगांवर नकारात्मक झाला असला तरी, रियल ईस्टेटवर त्याचा तितकासा परिणाम न झाल्याचेच प्रथमदर्शनी समोर येत आहे. ​लॉकडाऊनच्या (lockdown) काळातही डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून विविध विकासकांच्या प्रकल्पांतील २४० घरे आणि ६२ व्यावसायिक जागांचे सुमारे २५२ कोटी...
मुंबई : नोब्रोकर.कॉमने (nobroker) सिरीज डीमध्ये आज ३० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. जनरल अटलांटिकने गुंतवणुकीच्या या फेरीचे नेतृत्व केले असून हा आकडा ८० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचला आहे. अशारितीने नोब्रोकरने (nobroker) आतापर्यंत १५१ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये नोब्रोकरने (nobroker)...
नवी दिल्ली :कोरोनामुळे जगाला ग्रासले असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली आहे. २०२० मध्ये जागतिक विकास  वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण...
​- आदित्य कुमार आपल्या नावावर एकापेक्षा जास्त कर्ज खाती असणे हे आजकाल अगदी सामान्य आहे. असे दिसते की, गृह कर्ज सुरू असेल अशा बर्याच कुटुंबांचे आणखी एखादे कार लोन किंवा वाहन कर्ज देखील सुरूच असते. जर तुमची एकापेक्षा जास्त कर्जखाती चालू असतील,...
नवी दिल्ली :करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. कृषीसह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता...
नवी दिल्ली :कोरोनामुळे देशातील विविध उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. या सगळ्याचा आर्थिक व्यवहारावर दुरगामी परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसू शकतो. त्याचप्रमाणे देशातील काही महत्वाच्या शहरात कोरोनाचा फैलाव अधिक झाल्यामुळे अनेकांनी सदर शहरांतून आपले बस्तान हलवले आहे. याचा परिणाम त्या त्या शहरातील रिअल इस्टेटवर मोठ्या प्रमाणात होणार असून, एनरॉक कंपनीच्या सर्वेक्षणानुसार कोरोनानंतर यावर्षी...
नमस्कार,​अर्थ व्यवहार, व्यापारउदीम, स्टार्टअप, शेअर बाजार या सगळ्या गोष्टी फक्त इंग्रजीमध्येच लिहायच्या, बोलायच्या आणि करायच्या गोष्टी नाहीत. 'केल्याने उद्योग'​ म्हणणारी आपली परंपरा. मग असे असताना आपण उद्योग करायचा पण समजून घेताना मात्र अन्य भाषेचा आधार का घ्यायचा? जगभरातील अभ्यासकानी वेळोवेळी नमूद केले आहे कि, आपल्या मातृभाषेत घेतलेले ज्ञान हे चिरंतन टिकते. मग...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

home first

‘Home First’ IPO Announcement

Mumbai :Home First Finance Company India Limited, will open the Bid/Offer period in relation to its initial public offering of Equity...
Indian railway

Indian Railway Finance Corporation’s IPO price band set at Rs 25-26

State-owned Indian Railway Finance Corporation (IRFC) has decided to open its maiden public offer for subscription on January 18 and has...
indigo paints

Indigo Paints to launch IPO on January 20

Mumbai :Indigo Paints Limited, one of the fastest-growing amongst the top five paint companies in India and fifth-largest company in the...
Goa

‘GTTPL’ implements forestation drive across Goa

Panjim :In line with its commitment to protecting the rich biodiversity of the state of Goa, the Goa Tamnar Transmission Project...

सिम्फनी करणार इको फ्रेंडली पद्धतीने हवा गार

मुंबई :हवामान अहवालानुसार, 2020 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष मानले गेले. तापमानात होणारी वाढ, मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वी आणि ग्रहाच्या स्त्रोतांच्या संरक्षणार्थ उपाययोजनांची वानवा, याचे...