Monday, September 28, 2020
Home शेअर बाजार

शेअर बाजार

मुंबई:जागतिक साथीच्या आजारामुळे कच्च्या तेलाच्या मागणी घट झाल्याच्या चिंतेने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.१९% नी घटले. तथापि, मेक्सिकोतील आखातांमध्ये वादळाच्या आपत्तीने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र लिबियातील तेल उत्पादनात वाढ झाल्याने हा विषय बाजूला राहिला.लॉकडाऊनच्या महिन्यानंतर लिबियाने तेल उत्पादन वाढले. जागतिक क्रूड बाजारात लिबिया जवळपास एक...
मुंबई :रूट (route) मोबाईल ही ओमनी चॅनल क्लाऊड कम्युनिकेशन सर्विस प्रोव्हायडर मधील अग्रगण्य मातब्बर असून त्याद्वारे उद्योग, ओव्हर-द-टॉप प्लेयर्स आणि मोबाईल नेटवर्क ऑपरेटर ना सेवा देण्यात येते. त्यांच्या क्लायंट यादीत जगातील सर्वात मोठ्या आणि नामांकीत सोशल मीडिया कंपन्या, बँकिंग व वित्तीय सेवा, हवाई, रिटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टीक, आरोग्य, आदरातिथ्य, दूरसंचार...
भारतात स्टॉक ट्रेडिंगचा सध्या ट्रेंड आहे. यात तुम्हाला प्रत्यक्ष सहभागी व्हायचे नाही. पण तरीही तुम्हाला त्याची मालकी हवी आहे. मग सब ब्रोकिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सब-ब्रोकर ही अशी व्यक्ती असते, जी बाजारातील सिक्युरिटीज खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतवणुकदारांना मदत करते. सब ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग...
मुंबई :आजच्या व्यापारी सत्रात बँक आणि मिडिया स्टॉक्सच्या नफ्याच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीने ०.१७ % किंवा ८८.३५ अंकांची वृद्धी घेत ११,६४७.६० अंकावर विश्रांती घेतली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्समध्येही ०.९०% किंवा ३५३.८४ अंकांची वाढ झाली व तो ३९,४६७.६० अंकांवर स्थिरावला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे...
मुंबई : आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय आणि आयटी स्टॉक्सच्या नेतृत्वात भारतीय बाजाराने वद्धी दर्शवली. निफ्टीने ०.८९% किंवा ९८.५० अंकांची वृद्धी करत तो ११,२००.१५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.९६% किंवा ३६२.१२ अंकांची वाढ घेतली, तो ३८,०२५.४५ अंकांवर स्थिरावला. आझ जवळपास १५६७ शेअर्सनी वृद्धी दर्शवली, १०५६...
दिवसा व्यापार (intra day trading) करणा-यांना योग्य स्टॉक्सची निवड करणे आवश्यक आहे. एखादी लहान चूक झाली तरी काही तासातच मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टॉक्सची योग्य निवड केल्यास सरासरी आरओआय पेक्षा अधिक कमाई करता येते. हे लक्षात घेता, इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी (intra day trading) सर्वोत्तम स्टॉक...
मुंबई :आजच्या व्यापारी सत्रात ऑटो, आयटी आणि राज्य कर्जदारांमध्ये विक्री दिसून आल्याने शेअर बाजारात घसरण दिसून आली. परिणामी पाच दिवसांच्या विजयी मालिकेत खंड पडल्याचे दिसून आले. निफ्टी ०.२७% किंवा २९.६५ अंकांनी घसरला आणि तो ११,१३२.६० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.६६% किंवा ५८.८१ अंकांनी घसरून तो...
मुंबई :भारतीय बाजाराने आयटी आणि बँकिंग स्टॉक्सच्या आधारे आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक व्यापार केला. निफ्टीने १.११ % किंवा १२०.५० अंकांची वृद्धी घेत ११ हजारांचा पल्ला गाठला. निफ्टी ११,०२२ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.०८% किंवा ३९८.८५ अंकांनी वाढून ३७,४१८.९९ अंकांवर स्थिरावला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर...
मुंबई :भारतीय निर्देशांकांनी आज वित्तीय, इन्फ्रा सेक्टर्ससह रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये विक्री अनुभवत फ्लॅट व्यापार केला. निफ्टी ०.१०% किंवा १०.८५ अंकांनी वाढला व तो १०,६१८.२० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.०५% किंवा १८.७५ अंकांनी वाढून ३६,०५१ अंकांवर थांबला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज...
मुंबई :आजच्या व्यापारी सत्रात बँकिंग सेक्टर वगळता बेंचमार्क निर्देशांकांनी सकारात्मक स्थितीत व्यापार करत आठवड्याची सुरुवात तेजीने केली. आयटी, ऊर्जा, धातू आणि एफएमसीजी स्टॉक्नी बाजाराला गती देण्यास मदत केली. निफ्टी ०.३२% किंवा ३४.६५ अंकांनी वाढून तो १९,८०२.७० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.२७% किंवा ९९.३६ अंकांनी...
- Advertisement -

Get in touch

2,787FollowersFollow
2,380FollowersFollow

Recent Posts

Most Popular

आता मुंबईतही इलेक्ट्रिकल ‘ओडिसी’

​मुंबई:स्वदेशी इलेक्ट्रीक टू-व्हीलर निर्मितीदार कंपनी, ओडिसी’ने मुलुंड, मुंबई येथे नवीन कंपनी मालकीच्या डिलरशीप उद्घाटनासोबत विक्री आणि सेवा जाळे विस्तारले आहे. ही सुविधा 850 चौरस फुटांवर...

‘माझगाव डॉक’चा आयपीओ २९ पासून…

मुंबई :माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीला मिनी रत्न I श्रेणीने पुरस्कृत करण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी...

89 रुपयांत सोन्याचे दिवस…

मुंबई :'गुडनाइट'च्या गोल्ड फ्लॅश कॉम्बो (मशिन + रिफिल) पॅक खरेदी करून सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 89 रुपये किंमत असलेले गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील सर्वात सामर्थ्यवान लिक्विड व्हेपरायझर असून त्याच्या फ्लॅश व्हेपर्स दृश्यमान आहेत. हे उत्पादन गुडनाइटची कुटुंबांना कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण पुरवण्याची बांधिलकी आणखी मजबूत करणारे असून याद्वारे त्यांना येत्या सणासुदीच्या काळात बक्षिसेही जिंकता येतील. या ग्राहकोपयोगी उपक्रमाचा एक भाग म्हणून गुडनाइटने 100 सोन्याची नाणी देण्याचे ठरवले आहे. या आठवड्यापासून 10 भाग्यवान विजेत्यांना दर आठवड्याला एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय अंतिम फेरीत 50 विजेते निवडले जातील व त्याची घोषणा दिवाळीपूर्वी होईल. या उपक्रमाद्वारे गुडनाइटने देशभरातील ग्राहकांना आनंद देण्याचे उद्देश ठेवले आहे. त्याशिवाय ब्रँडला गुडनाइट गोल्ड फ्लॅश या आपल्या अत्याधुनिक आणि अद्यावत उत्पादनाविषयी जागरूकता करायची आहे. अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजनया उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘गुडनाइट घरगुती कीटकनाशक उत्पादन बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड आहे. कीटकांमुळे होणाऱ्या आजारांपासून चौफेर संरक्षण हवे असणाऱ्या कुटुंबासाठी आमचा ब्रँड सर्वाधिक पसंतीचा आणि विश्वासार्ह आहे. ‘गोल्ड फॉर गोल्ड’ या पक्रमाद्वारे आही आमच्या ग्राहकांना समाधान देण्याचे ठरवले असून गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या वापराला चालना देण्याचेही उद्दिष्ट आहे.’ अत्याधुनिक हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्य कार्यक्षमता यांमुळे गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील लिक्विड व्हेपोरायझर क्षेत्रातील समीकरणे बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. हे उत्पादन नॉर्मल आणि फ्लॅश मोडमध्ये देण्यात आले असून त्याला अनोख्या चिप- आधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे या दोन्ही मोड्समध्ये सहजपणे बदल करणे शक्य होते. हे उत्पादन पहिली 30 मिनिटे फ्लॅश व्हेपर्स सोडते व नंतर आपोआप नॉर्मल मोडवर जाते. फ्लॅश  व्हेपर्स आणि सुधारित मशिनमुळे कोपऱ्यांत लपलेले डासही नष्ट केले जातात. गोल् फॉर गोल्ड हा उपक्रम संपूर्ण भारतात सप्टेंबर ते मध्य- ऑक्टोबरपर्यंत गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या खरेदीवर लागू आहे.  

अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजन

मुंबई:नव्या युगातील ग्राहकांचे अधिक मनोरंजन करण्यासाठी टीसीएल या जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता आणि अग्रगण्य कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने अॅमेझॉनवर टीसीएल टीव्ही डेजचे...

ऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश

मुंबई :कोरोनामुळेच्या सद्य परिस्थितीचा विचार करता, ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक संस्थांना मुलांसोबत व्यग्र राहण्यास आणि त्यांचे शिक्षण अखंड राखण्यास मदत झाल्याचे समोर आले...