Sunday, March 7, 2021
नवी दिल्ली :करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. कृषीसह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता...
​​नवी दिल्ली :किराणा सामान घरपोच देणारी ऑनलाइन कंपनी बिग बास्केट देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान प्रलंबित असलेल्या ऑर्डरच्या तत्परतेने डिलिव्हरीसाठी १० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीचे मनुष्यबळ​​ विभागाच्या उपाध्यक्ष तनुजा तिवारी यांनी 'भाषा' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली.​​त्या म्हणाल्या की, आम्ही गोदाम तसेच डिलिव्हरीसाठी १०...
मुंबई :जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. त्यामुळे आर्थिक विकासाची आशा निर्माण झाली आहे. याचा परिणाम स्पॉट गोल्डच्या किंमतींत घसरण सुरूच राहण्यावर झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्ल्या यांनी व्यक्त केले. गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक सुधारणांच्या आशा निर्माण झाल्या...
नमस्कार,​अर्थ व्यवहार, व्यापारउदीम, स्टार्टअप, शेअर बाजार या सगळ्या गोष्टी फक्त इंग्रजीमध्येच लिहायच्या, बोलायच्या आणि करायच्या गोष्टी नाहीत. 'केल्याने उद्योग'​ म्हणणारी आपली परंपरा. मग असे असताना आपण उद्योग करायचा पण समजून घेताना मात्र अन्य भाषेचा आधार का घ्यायचा? जगभरातील अभ्यासकानी वेळोवेळी नमूद केले आहे कि, आपल्या मातृभाषेत घेतलेले ज्ञान हे चिरंतन टिकते. मग...
मुंबई :कोरोना विरोधात जागतिक स्तरावरील मजबूत प्रयत्न, औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तसेच १४ एप्रिल २०२० नंतर लॉकडाउन शिथिल होण्याची आशा यामुळे सप्ताहारंभीच आलेल्या सुट्टीनंतर खुल्या झालेल्या भांडवली बाजारांनी निराशेची साखळी मोडत उत्साही वळण घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह...
मुंबई : काल संपलेल्या पहिल्या आर्थिक वर्षाखेर स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील...
मुंबई : २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने ४%ची घसरणीसह हा दिवस नकारात्मक ठरला. आयटी आणि बँकिंग स्टॉकनी मोठी घसरण घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. टेक महिंद्रा, टीसीएस आणि माइंड ट्री या टॉप आयटी प्लेअर्समध्येही सर्वाधिक...
मुंबई:चीनकडून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याची आकडेवारी आल्याने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आणि बेसमेटलच्या किंमतीवर सकारात्मक परिणाम झाला असून सोन्याच्या किंमतीवर मात्र नकारात्मक परिणाम झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी व्यक्त...
नवी दिल्ली :कोरोनामुळे जगाला ग्रासले असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली आहे. २०२० मध्ये जागतिक विकास  वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण...
नवी दिल्ली :कोरोनामुळे देशातील विविध उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. या सगळ्याचा आर्थिक व्यवहारावर दुरगामी परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसू शकतो. त्याचप्रमाणे देशातील काही महत्वाच्या शहरात कोरोनाचा फैलाव अधिक झाल्यामुळे अनेकांनी सदर शहरांतून आपले बस्तान हलवले आहे. याचा परिणाम त्या त्या शहरातील रिअल इस्टेटवर मोठ्या प्रमाणात होणार असून, एनरॉक कंपनीच्या सर्वेक्षणानुसार कोरोनानंतर यावर्षी...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

MTAR’s IPO opening on March 3

Mumbai : MTAR Technologies, a Hyderabad based precision engineering solutions company engaged in the manufacturing and development of mission critical precision components and critical...
blackstone

Blackstone promoted, Global Automotive Supplier Sona Comstar files for Rs. 6000 cr IPO

Mumbai :One of India’s leading automotive technology companies and a major manufacturer and supplier to global EV markets, Sona BLW Precision...
Canara bank

Canara bank organizes mega retail expo

Mumbai :Canara bank organized a mega retail expo camp at Gala Auditorium, Patuck Campus in Santacruz (East) today. The expo had players...
RailTel

RailTel IPO opens Feb 16; sets Price band of ₹ 93- 94

Mumbai :RailTel Corporation Of India Limited (RailTel), one of the largest neutral telecom infrastructure providers in the country owning a Pan-India...
oaksmith

Goa Gets a Taste of ‘Oaksmith’

Panaji :Beam Suntory, the global premium spirits company, has launched its flagship IMFL whisky Oaksmith® in Goa, signaling its commitment and...