Sunday, March 7, 2021
मुंबई :येस बँकेने 15000 करोड पर्यंत निधि उभरण्याच्या उद्देशाने आपले पुढील सार्वजनिक ऑफर (एफपीओ) सुरू करण्याची घोषणा केली. हा इश्यू 15 जुलै 2020 रोजी उघडेल आणि 17 जुलै 2020 रोजी बंद होईल.सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियमन 129(1) नुसार इश्यू बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केले जात आहे जिथे क्यूआयबीला...
मुंबई :शेअर बाजाराच्या मागील सहा दिवसांतील वृद्धीला गुरुवारी ब्रेक लागला. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्हीही अस्थिर ट्रेडिंग सेशनमध्ये निचांकी स्थानावर बंद झाले. सेन्सेक्स ०.३८ टक्के किंवा १२८.८४ अंकांनी घसरून ३३,९८०.७० अंकांवर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टी ०.३२ टक्के किंवा ३२.४५ अंकांनी घसरून १००२९.१० वर बंद झाला. अर्थात...
कराची:शहरातील पाकिस्तान स्टॉक एक्‍स्चेंजच्या इमारतीवर आज चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी केलेला गोळीबारात सहा जण ठार झाले असून सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हे चारही हल्लेखोर ठार झाले आहेत. हे चौघे हल्लेखोर एका कारमधून आले होते. त्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावरच हातबॉम्ब फेकले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला....
मुंबई:चीनकडून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याची आकडेवारी आल्याने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आणि बेसमेटलच्या किंमतीवर सकारात्मक परिणाम झाला असून सोन्याच्या किंमतीवर मात्र नकारात्मक परिणाम झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी व्यक्त...
दिवसा व्यापार (intra day trading) करणा-यांना योग्य स्टॉक्सची निवड करणे आवश्यक आहे. एखादी लहान चूक झाली तरी काही तासातच मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टॉक्सची योग्य निवड केल्यास सरासरी आरओआय पेक्षा अधिक कमाई करता येते. हे लक्षात घेता, इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी (intra day trading) सर्वोत्तम स्टॉक...
मुंबई :रूट (route) मोबाईल ही ओमनी चॅनल क्लाऊड कम्युनिकेशन सर्विस प्रोव्हायडर मधील अग्रगण्य मातब्बर असून त्याद्वारे उद्योग, ओव्हर-द-टॉप प्लेयर्स आणि मोबाईल नेटवर्क ऑपरेटर ना सेवा देण्यात येते. त्यांच्या क्लायंट यादीत जगातील सर्वात मोठ्या आणि नामांकीत सोशल मीडिया कंपन्या, बँकिंग व वित्तीय सेवा, हवाई, रिटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टीक, आरोग्य, आदरातिथ्य, दूरसंचार...
मुंबई :जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. त्यामुळे आर्थिक विकासाची आशा निर्माण झाली आहे. याचा परिणाम स्पॉट गोल्डच्या किंमतींत घसरण सुरूच राहण्यावर झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्ल्या यांनी व्यक्त केले. गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक सुधारणांच्या आशा निर्माण झाल्या...
नवी दिल्ली :करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. कृषीसह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता...
मुंबई :बाजाराच्या सहा दिवसांतील दीर्घ सकारात्मक कामगिरीला गुरुवारी ब्रेक मिळाला होता. मात्र शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा गती प्राप्त केली. निफ्टी-५० इंडेक्स १.१३% म्हणजेच ११३.०५ अंकांनी वाढून १०,१४२.१५ वाढला. निफ्टीने १० हजार आकड्यांच्या वरच विश्रांती घेतली. दुसरीकडे, सेन्सेक्सने ०.९०% किंवा ३०६.५४ अंकांनी वृद्धी घेऊन तो...
मुंबई :भारतीय निर्देशांकांनी आज वित्तीय, इन्फ्रा सेक्टर्ससह रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये विक्री अनुभवत फ्लॅट व्यापार केला. निफ्टी ०.१०% किंवा १०.८५ अंकांनी वाढला व तो १०,६१८.२० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.०५% किंवा १८.७५ अंकांनी वाढून ३६,०५१ अंकांवर थांबला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

MTAR’s IPO opening on March 3

Mumbai : MTAR Technologies, a Hyderabad based precision engineering solutions company engaged in the manufacturing and development of mission critical precision components and critical...
blackstone

Blackstone promoted, Global Automotive Supplier Sona Comstar files for Rs. 6000 cr IPO

Mumbai :One of India’s leading automotive technology companies and a major manufacturer and supplier to global EV markets, Sona BLW Precision...
Canara bank

Canara bank organizes mega retail expo

Mumbai :Canara bank organized a mega retail expo camp at Gala Auditorium, Patuck Campus in Santacruz (East) today. The expo had players...
RailTel

RailTel IPO opens Feb 16; sets Price band of ₹ 93- 94

Mumbai :RailTel Corporation Of India Limited (RailTel), one of the largest neutral telecom infrastructure providers in the country owning a Pan-India...
oaksmith

Goa Gets a Taste of ‘Oaksmith’

Panaji :Beam Suntory, the global premium spirits company, has launched its flagship IMFL whisky Oaksmith® in Goa, signaling its commitment and...