Thursday, February 25, 2021
मुंबई :बेंचमार्क निर्देशांकांनी सलग तिस-या दिवशी सकारात्मक हालचाली दर्शवल्या. निफ्टीने ०.५३% किंवा ५५.६५ अंकांची वाढ घेत १०,६०७.३५ अंकांवर विश्रांती घेतली. अशा प्रकारे तो १० हजारांच्या पातळीच्या पुढेच राहिला. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५०% किंवा १७७.७२ अंकांनी वाढला व तो ३६,०२१.४२ अंकांवर स्थिरावला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख...
कराची:शहरातील पाकिस्तान स्टॉक एक्‍स्चेंजच्या इमारतीवर आज चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी केलेला गोळीबारात सहा जण ठार झाले असून सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हे चारही हल्लेखोर ठार झाले आहेत. हे चौघे हल्लेखोर एका कारमधून आले होते. त्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावरच हातबॉम्ब फेकले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला....
मुंबई :आजच्या व्यापारी सत्रात बाजाराने काहीशी घसरण अनुभवली. निफ्टी ०.१६ किंवा १६.४० अंकांनी घसरण घेत  १०,२८८.९० अंकांवर थांबला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.०८% किंवा २६.८८ अंकांनी घसरत ३४,८४२ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास ११३० शेअर्सचे मूल्य घसरले, १४७७ शेअर्सनी नफा अनुभवला, तर १५८ शेअर्स स्थिर राहिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे...
मुंबई :विविध क्षेत्रांमध्ये खरेदीने आधार दिल्याने शेअर बाजार आज सलग चौथ्या दिवशी सकारात्मक स्थितीत दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीने १० हजारांच्या पातळीपुढे धाव घेतली. निफ्टीत १.५५% किंवा १५९.८० अंकांची वाढ झाली. तो १०.४७१.०० वर बंद झाला. तर...
मुंबई :जागतिक स्तरावर सकारात्मक निर्देशांक असूनही आज भारतीय बाजार अस्थिर राहिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. प्रमुख निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ९९०० ची पातळी ओलांडली. निफ्टीने १.०२% किंवा १००.३० अंकांची वाढ घेत तो ९९१४.०० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.१३%...
मुंबई :बाजारात तेजी आणि मंदीच्या दिवसभरातील जोरदार रस्सीखेचीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी जवळपास १.२० टक्क्यांची घसरण दिसून आली. युरोपियन मार्केटमध्ये कमकुवत झाल्यानंतरही फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक्सनी बाजाराला काही प्रमाणात दिलासा दिला. याउलट वित्त आणि ऊर्जा क्षेत्राने बाजारावर दबाव आणल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी...
मुंबई :बाजाराच्या सहा दिवसांतील दीर्घ सकारात्मक कामगिरीला गुरुवारी ब्रेक मिळाला होता. मात्र शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा गती प्राप्त केली. निफ्टी-५० इंडेक्स १.१३% म्हणजेच ११३.०५ अंकांनी वाढून १०,१४२.१५ वाढला. निफ्टीने १० हजार आकड्यांच्या वरच विश्रांती घेतली. दुसरीकडे, सेन्सेक्सने ०.९०% किंवा ३०६.५४ अंकांनी वृद्धी घेऊन तो...
मुंबई :शेअर बाजाराच्या मागील सहा दिवसांतील वृद्धीला गुरुवारी ब्रेक लागला. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्हीही अस्थिर ट्रेडिंग सेशनमध्ये निचांकी स्थानावर बंद झाले. सेन्सेक्स ०.३८ टक्के किंवा १२८.८४ अंकांनी घसरून ३३,९८०.७० अंकांवर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टी ०.३२ टक्के किंवा ३२.४५ अंकांनी घसरून १००२९.१० वर बंद झाला. अर्थात...
मुंबई :प्रसिद्ध डिस्काउंट स्टॉक ब्रोकर सॅमको सिक्युरिटीज लिमिटेडने रोखे खरेदी करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी बीटीपीटी किंवा बाय टुडे, पे इन टू डेज नावाची अभिनव सुविधा आणली आहे.  आहे. बीटीपीटी ही एक सुविधा आहे जी गुंतवणूकदारांना फक्त प्रारंभिक मार्जिन देऊन आजच डिलीव्हरी शेअर्स खरेदी करण्यास मदत करते आणि उर्वरित रक्कम खरेदीच्या तारखेपासून...
मुंबई :सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशी वृद्धीची दिशा कायम ठेवली. निफ्टी २.५७% किंवा २४५.८५ अंकांनी वाढून ९८२६.१५ वर विसावला. तर सेन्सेक्सदेखील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांमुळे २.७१ टक्के किंवा ८७९.४२ अंकांनी वाढून ३३,३०३.५२ अंकांवर थांबला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,507FollowersFollow

Recent Posts

Most Popular

blackstone

Blackstone promoted, Global Automotive Supplier Sona Comstar files for Rs. 6000 cr IPO

Mumbai :One of India’s leading automotive technology companies and a major manufacturer and supplier to global EV markets, Sona BLW Precision...
Canara bank

Canara bank organizes mega retail expo

Mumbai :Canara bank organized a mega retail expo camp at Gala Auditorium, Patuck Campus in Santacruz (East) today. The expo had players...
RailTel

RailTel IPO opens Feb 16; sets Price band of ₹ 93- 94

Mumbai :RailTel Corporation Of India Limited (RailTel), one of the largest neutral telecom infrastructure providers in the country owning a Pan-India...
oaksmith

Goa Gets a Taste of ‘Oaksmith’

Panaji :Beam Suntory, the global premium spirits company, has launched its flagship IMFL whisky Oaksmith® in Goa, signaling its commitment and...
Indigo Paints

‘Indigo paints’ is 7th best listing in a Decade

Mumbai :Indigo Paints Limited, one of the fastest-growing amongst the top five paint companies in India, whose IPO opened on January 20,...