Wednesday, November 25, 2020
Home टेक-निक

टेक-निक

मुंबई:संगणक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आसूस इंडियाने कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली असून उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ‘एक्सपर्ट सिरीज’ ब्रँडही लॉन्च केला आहे. यात लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि ऑल-इन-वन्समधील ११ मॉडेल्सच्या विस्तृत पोर्टफोलिओसह सर्वच की एंटरप्राइझेस व सर्व क्षेत्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेत विंडोज१० प्रो...
मुंबई :स्टेप ॲपला आदिवासी विकास मंत्रालयातर्फे भारतातील सर्व आदिवासी शाळांमध्ये त्यांच्या गेमिफाइड लर्निंग ॲपची अमलबजावणी करण्याची परवानगी मिळाल्याने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या कराराच्या निमित्ताने पहिल्यांदाच शासनाने निधीचा समावेश असलेल्या एखाद्या प्रकल्पासाठी भारतीय एडटेक स्टार्टअपसह सहकार्य केले आहे.या उपक्रमामुळे देशातील पहिली ते बारावीच्या 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लगेचच लाभ...
मुंबई :अमेरिकेतील ब्रँड कॉम्पॅक एकेकाळी जागतिक बाजारातील अग्रेसर असा पर्सनल कम्युटिंगमधील ब्रँड राहिला आहे. कॉम्पॅकने मंगळवारी ओसीफाइड इंडस्ट्रीजच्या लायसनिंग असोसिएशनच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजन लाँचिंगची भारतात घोषणा केली.ब्रँडने हेक्स नावाची बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप क्युएलईडी ४ के सिरीज सुरू करून ब्रँडने पहिला ठसा उमटवला आहे. हे मॉडेल ५५ इंच...
मुंबई : आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच्यावतीने आकाश क्लासरुम प्रोग्रामच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना संस्था, शिक्षक आणि त्यांच्या बॅचमेट्सच्या संपर्कात राहता यावे हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून त्यांनी पहिलेवहिले आकाश स्टुडंट एल्युमनी पोर्टल सुरू केले आहे.जगभरातील विविध ठिकाणांवरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग म्हणून हे पोर्टल उपयोगी ठरेल....
सध्याच्या “न्यू नॉर्मल” परिस्थितीमुळे यापूर्वी कधीही नव्हता इतका आपला इंटरनेट आधारित उपकरणांचा वापर दूरस्थ कामकाज (रिमोट वर्किंग), आर्थिक व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग, अभ्यास आणि मनोरंजन अशा विविध बाबींसाठी वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमिंग आणि मोबाइल गेमिंगची लोकप्रियता वाढत असतानाच कोव्हिड-१९ मुळे देशबरात लागू करण्यात आलेल्या...
मुंबई :लेग्रँड इंडियाच्यावतीने लेग्रँड डेटा सेंटर सोल्यूशन्सच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून लेग्रँड, न्यूमेरिक, रारीतान अँड सर्वर टेक्नोलॉजी या वैश्विक ब्रँडचा पोर्टफोलियो एका खास टीम अंतर्गत आणला. एलडीसीएस’च्या निर्मितीमुळे वाढीला कमाल लवचिकता प्राप्त होणार आहे, सोबतच कंपन्यांना सहजतेने आणि किफायतशीर पद्धतीने विस्तारण्याची संधी राहील,कमीतकमी कालावधीत...
मुंबई :भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (जीएसआय) नुकतेच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्‍ह्यामध्‍ये आणि तामिळनाडूमधील निलगिरी जिल्‍ह्यामध्‍ये रिजनल लॅण्‍डस्‍लाइड अर्ली वॉर्निंग सिस्‍टम (एलईडब्‍ल्‍यूएस)च्‍या चाचणीला सुरूवात केली आहे. कार्यरत करण्‍यापूर्वी सत्‍यापनासाठी काही पावसाळी वर्षांसाठी या दोन्‍ही ठिकाणी या यंत्रणेची चाचणी करण्‍यात येईल. केंद्रीय कोळसा आणि खाणप्रभारी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी...
मुंबई :फिनटेक स्टार्टअप कर्झा (karza) टेक्नोलॉजीजची महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या २४ विजेत्यांमध्ये निवड झाली आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या उपक्रमाअंतर्गत ही निवड करण्यात आली. विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून १२ महिन्यांच्या कालावधीत पथदर्शी उपक्रमात पाठबळ आणि मार्गदर्शन मिळणार आहे.सरकारी डेटाबेसच्या स्मार्ट वापराद्वारे फिनटेक...
मुंबई :'ल्युमिकाई'ने भारतातील वेगाने वाढणारी गेमिंग आणि इंटरअॅक्टीव्ह बाजारपेठ लक्षात घेऊन नवीन अर्ली स्टेज वेंचर कॅपिटल फंडची घोषणा केली. या फंडाला जपान, फिनलंड, युएस आणि दक्षिण कोरियामधील बड्या गेमिंग आणि तंत्रज्ञान कंपन्यांसह जगभरातील गुंतवणूकदारांचे पाठबळ असून पहिल्यांदाच भारतातील इंटरअॅक्टीव्ह एंटरटेनमेंट मार्केटमध्ये दीर्घकालीन भांडवल गुंतवण्यात येते आहे. ल्युमिकाई फंड हे...
मुंबई :कोव्हिड-१९चा उद्रेक आणि त्यामुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक लोक मन रमवण्यासाठी गेमिंगमध्ये रस घेत आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म रुटरने मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अॅपवर एक क्रांतिकारी गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स स्ट्रीमिंग सुविधा सुरू केली होती. लॉकडाऊनच्या ४-५ आठवड्यातच तिला अंतर्गत रुपाने विकसित...
- Advertisement -

Get in touch

2,882FollowersFollow
2,452FollowersFollow

Recent Posts

Most Popular

शाहरुखच्या घरात राहण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली :बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी...
mahndra

‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

मुंबई:कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे...
esaf

‘ईएसएएफ’ला 130 कोटींचा निव्वळ नफा

पणजी :देशातील अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने निव्वळ नफ्यात 41.09% टक्के वाढ नोंदविली आहे. सप्टेंबर 2020 रोजी...

‘डाबर हनी’ सोबत दिवाळी करा ‘गोड’

मुंबई :सध्याच्या करोनामय वातावरणामुळे सगळ्याच सण-उत्सवांवर सावट पडले आहे. अशावेळी दिवाळीसारखा सण आपल्याला मित्र-मंडळी आणि कुटूंबियांसोबत एकत्र आणतो. दिवे उजळवण्यापासून ते...

सोन्याच्या दरावर अमेरिकन निकालाचा परिणाम

मुंबई :कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा...