मुंबई :
‘ओरिफ्लेम’ने आज ‘फील गुड शॉवर जेल्स’ (shower Gel) लाँच केले. संकेतात्मक शॉवर जेल्समध्ये विशिष्ट मूड किंवा भावना जागृत करण्यासाठी ओळखले जाणारे तेल आणि घटक समाविष्ट केले आहेत. हे शॉवर जेल्स चिल आउट आणि बी हॅपी या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
चिल आउट शॉवर जेलमध्ये आरामदायीपणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणाऱ्या लव्हेंडर ही सुवासिक वनस्पती तसेच कामुक, जमिनीशी जुळलेला आणि मधुर सुगंध असलेल्या देवदार वृक्षांच्या लाकडाचे घटक एकत्रित करण्यात आले आहेत. स्वच्छता आणि शांततेचा परिणाम देणारे चिल आउट शॉवर जेल (shower Gel) हे तुम्हाला आरामदायक आणि विश्रांतीचा अनुभव देते. जेणेकरून तुमच्या व्यग्र दिनक्रमाची सुरुवात उत्तम होते.
स्वच्छता देणारे व ताजेतवाने करणारे बी हॅपी शॉवर जेल हे त्यातील तत्काळ मूड सुधारणा-या सेंटमुळे तुम्हाला भरपूर वेळ हसरे ठेवेल. रक्त नारंगी रंगाच्या अति रसदार सुगंधाने पुरेपुर अससलेल्या या जेलद्वारे तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटते. हळदीची सोनेरी आणि आनंदी चमक देणाऱ्या या शॉवर जेलमुळे (shower Gel) उन्हाळ्यातही तुमचा मूड अखेरपर्यंत ताजा राहतो.
‘शेमारू’ची भक्ती ‘टेक-निक’
ओरिफ्लेम साउथ एशियाचे सिनिअर डायरेक्टर, रिजनल मार्केटिंग नवीन आनंद म्हणाले, “ओरिफ्लेमच्या फील गुड शॉवर जेलद्वारे आम्ही हा मूड पकडून ठेवण्याचा तसेच त्याची क्षमता वाढवण्यासाठी तुमची मदत करत आहोत. त्वचेला हळूवारपणे स्वच्छ करत चिल आउट शॉवर जेल हे तुम्हाला आरामदायी बनवते. तसेच बी हॅपी जेलद्वारे तुम्हाला प्रफुल्लित आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळे तुमच्या भावना दिवसेंदिवस अधिक खुलवण्यासाठी तुम्ही फील गुड उत्पादने निवडू शकता.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…