पीएनबीतर्फे लडाख शहिदांना श्रद्धांजली

मुंबई :
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँकिंग संस्था, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी ) यांनी शोक व्यक्त करण्यासाठी लडाखचा शहीद सिपाही कुंदन कुमार ओझा याच्या कुटूंबियांना भेट देऊन आणि पीएनबी विमा पॉलिसीचे ८. १३ लाख फक्त २४ तासात हुतात्म्याच्या पत्नीच्या नावे जमा केले आहेत. शहीद सैनिकाने पीएनबीकडून दोनविमा पॉलिसी घेतल्या होत्या.
झारखंडमधील साहिबगंजच्या दिहारी खेड्यातील रवीवासी असलेले ओझा २०११ मध्ये भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. लडाखच्या गलवान खोऱ्यातचिनी सैन्यासह झालेल्या हिंसक सामन्यात कर्नल बी संतोष बाबू आणि हवलदार पलानी यांच्यासह ते शहीद झाले होते.

आशा कोविड-१९ लसीची…
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here