‘रूट’चा आयपीओ होणार 9 पासून खुला

route

मुंबई :
रूट (route) मोबाईल ही ओमनी चॅनल क्लाऊड कम्युनिकेशन सर्विस प्रोव्हायडर मधील अग्रगण्य मातब्बर असून त्याद्वारे उद्योग, ओव्हर-द-टॉप प्लेयर्स आणि मोबाईल नेटवर्क ऑपरेटर ना सेवा देण्यात येते. त्यांच्या क्लायंट यादीत जगातील सर्वात मोठ्या आणि नामांकीत सोशल मीडिया कंपन्या, बँकिंग व वित्तीय सेवा, हवाई, रिटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टीक, आरोग्य, आदरातिथ्य, दूरसंचार क्षेत्राशी निगडीत कंपन्यांचा समावेश आहे; या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) 9 सप्टेंबर 2020 रोजी खुली होत असून 11 सप्टेंबर 2020 रोजी बंद होणार आहे. या इक्विटी शेअरची किंमत प्रती शेअर ₹ 345 – ₹ 350 दरम्यान राहील. पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) करिता अर्ज दाखल करणे, वाटप यासंबंधी बोली दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोजी म्हणजे विक्रीसाठी खुली होण्याआधी एक दिवस अगोदर पूर्ण होईल.

सब ब्रोकर कसे बनाल?
route
हा विक्री व्यवहार बुक बिल्डींग प्रोसेसद्वारे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (नियमन) नियम 1957 च्या 19(2)(बी) मधील सुधारणा (“SCRR”) सह नियमन 31/ सेबी आयसीडीआर नियमन 6(1) सेबी आयसीडीआर नियमन आणि अनुपालनासह वाचा, ज्यात विक्रीच्या 50% हून अधिक रक्कम नसेल, ती पायाभूत संस्थात्मक खरेदीदार (“क्यूआयबी”) (“क्युआयबी” भाग) ना गुणोत्तर आधारे वाटपासाठी उपलब्ध राहील. अर्थात कंपनी आणि विक्री समभागधारकांनी बीआरएलएमचा सल्ला मानून क्यूआयबीचा 60% भाग पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) किमतीवर, पायाभूत गुंतवणूकदारांकरिता स्वैच्छिक तत्वावर राखून ठेवावा. ज्यापैकी एक तृतियांश भाग स्वदेशी म्युच्यूअल फंडांसाठी राखीव असून तो स्वदेशी म्युच्यूअल फंडांकडून येणा-या वैध बोलीच्या किंवा  पायाभूत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या किमतीपेक्षा जास्त असलेल्या बोलीच्या अधीन आहे. त्याशिवाय क्यूआयबी वर्गाच्या 5% भाग केवळ म्युच्यूअल फंडांसाठी गुणोत्तर तत्वावर उपलब्ध करुन दिला जाईल. निव्वळ क्यूआयबी भाग उर्वरित, क्यूआयबी (पायाभूत गुंतवणूकदार वगळता), म्युच्युअल फंडासह, प्रमाणबध्द आधारावर वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल, त्यांच्याकडून मिळणाऱ्या वैध बोलीवर किंवा बोली रक्कमेहून अधिक किमतीच्या अधीन राहील. 
शिवाय, सेबी आयसीडीआर नियमनानुसार, विना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)’ना 15% पेक्षा जास्त रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या 35% हून अधिकचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाही, वैध बोली प्रस्ताव किंमत/इश्यू प्राईज इतकी किंवा त्यावर राहील. पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) वगळता, इतर सर्व पात्र बोलीधारकांना ब्लॉक रकमेचे समर्थन लाभलेल्या निवेदनाद्वारे (“ASBA”) प्रक्रियेद्वारे, युपीआय पर्यायाच्या माध्यमातून संबंधीत बँकेतील एएसबीए खात्याची माहिती उपलब्ध करून देतील. लागू झाल्यास, या प्रस्तावात सहभागी होण्यासाठी हे खाते सेल्फ सर्टीफाइड सिंडीकेट बँक्स (“SCSB”)द्वारे किंवा युपीआय यंत्रणेअंतर्गत (आरआयबी असल्यास) ब्लॉक करण्यात येईल. पायाभूत गुंतवणुकदारांना या प्रस्तावान्वये ASBA प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here