शेतीमाल सेवेसाठी ‘समारू’चा पुढाकार

मुंबई :
समारूने लघु उद्योग, शेतीविषयक सल्लागार, पुरवठा साखळी सेवा, बाजारपेठ प्रवेश आणि परवडणारे वित्त (कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे) लघु -शेतकरी आणि ग्रामीण उद्योजक यांना सक्षम करणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पायनियरींग व्हेंन्चर्सच्या साह्याने सुरु केले आहे .
समारू इंडो -स्विस कृषी व्यासपीठ पायनियरींग व्हेंन्चर्सची एक पोर्टफोलिओ कंपनी असून, कृषी – केंद्रित कृषी वित्त व मूल्य साखळी सेवा मंच, कुशल कृषी वित्त व तंत्रज्ञान उद्योगातील पुढाऱ्यासमवेत सह-निर्मित समारूच्या शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. या कंपनीने अलीकडेच पश्चिम आणि दक्षिण भारतात कार्य सुरु केले आहे, जे अन्न मूल्य साखळीच्या जवळपास सेवा एकत्रित श्रेणी प्रदान करते.

‘कोविड’ने केले एमएसएमईला ‘लॉकडाऊन’

समारूचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल ॲड्रॉएड म्हणाले आमचा उद्देश आहे की शेतकरी बांधवाना समृद्ध तसेच यशस्वी करणे. शेती व्यवसाय नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि परवडणारे ॲग्री फायनान्सच्या साह्याने सक्षम करून शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी गोदामे, शेती सल्लागार महत्वाची म्हणजे बाजारपेठ उपलब्ध करून देणे. आम्ही तंत्रज्ञान सक्षम ओपन इकोसिटम्स व्यवसायाचे मॉडेल स्थपित करीत आहोत यामुळे कृषी उद्योजक, खाद्य कंपन्या,ॲग्री फायनान्स आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांना मदत होईल. तसेच ग्रामीण भागात अशाप्रकारच्या कंपन्या आमच्यात सहभागी होत असतील तर त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here