मुंबई :
प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माती कंपनी (Eros international) एरोस इंटरनॅशनल आणि हॉलीवूड जायंट STX इंटरटेन्मेंट यांनी मर्जर जाहीर केलं असून अमेरिका, चीन आणि भारत या देशांमधील व्यापार वृद्धी हे लक्ष ठेवल्याचे समजते. नवीन कंपनीचे नाव Eros STX Global Corporation असे ठेवले तिची शेअर मार्केट लिस्टिंग न्यू यॉर्क बाजारात होईल.
हे मर्जर यां वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर कंपनीची कार्यालये मुंबई आणि बर्बंक, कॅलिफोर्निया इथे असतील. साध्य STX इंटरटेन्मेंट चीफ असलेले रोबर्ट सिमोन्ड्स नव्या कंपनीचे को- चेअरमन आणि CEO होतील. ही नवी कंपनी 2020 अखेर पर्यंत ४० फिल्म्स आणि १०० शोज वितरीत करण्याच्या तयारीत आहे.
https://thebusinesstimes.in/what-is-the-helicopter-money/